Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश Live Update : मराठा समाजाकडून उद्या बीड बंदची हाक

Live Update : मराठा समाजाकडून उद्या बीड बंदची हाक

Subscribe

मराठा समाजाकडून उद्या बीड बंदची हाक

जालन्यात झालेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ मराठा समाज आक्रमक


- Advertisement -

मराठा आरक्षण : धुळे-सोलापूर महामार्गावर जाळपोळ


जालन्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज

- Advertisement -

मराठा आक्रोश मोर्चाचं चौथ्या दिवशी सुरू होतं उपोषण

गावकऱ्यांनी दगडफेक केल्याचा पोलिसांचा दावा

दगडफेकीत एक पोलीस जखमी


चांगल्या मार्गावर जे येणार नाहीत त्यांना आम्ही खांद्याला खांदा लावून दूर करू – शरद पवार

भाजप सरकारवर प्रत्येक जण नाराज

देशातील वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या समस्या

इंडिया नावावर एक नवीन मिशन सुरु करण्यात आलं आहे.


महागाई कशी कमी करता येईल हा आमच्या सगळ्यांचा एकच उद्देश – मल्लिकार्जुन खर्गे

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लीकार्जून खर्गे ‘इंडिया’ आघाडीच्या पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले की, आमच्या सगळ्यांचा एकच उद्देश आहे की, महागाई, पेट्रोल, डिझेलच्या किमती कश्या कमी होतील. रोजगार निर्मिती कशी वाढवता येईल.

नरेंद्र मोदी धोरणानुसार नेहमी 100 रुपये वाढवत आहेत आणि दोन रुपये कमी करत आहेत. गरिबांच्या विरोधात मोदी काम करत आहेत.

उद्योगपतींसाठी मोदी काम करत आहेत, असा आरोपही मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला आहे.


‘इंडिया’ आघाडी मजबूत होत त्यामुळे विरोधी दलात भीती – उद्धव ठाकरे

आम्ही येणाऱ्या निवडणुकीत हुकुमशाहीविरोधात, भ्रष्टाचाराविरोधात आणि मित्रपरिवारवादाच्या विरोधात लढणार आहोत. 


इंडिया आघाडीच्या बैठकीत 13 जणांची संयुक्त समिती स्थापन

केसी वेणुगोपाल
शरद पवार
एम के स्टॅलिन
संजय राऊत
तेजस्वी यादव
अभिषेक बॅनर्जी
राघव चड्डा
लालन सिंग
हेमंत सोरेन
डी राजा
ओमर अब्दुल्ला
मेहबूबा मुक्ती

इंडिया आघाडीच्या बैठकीत मल्लिकार्जुन खर्गेंचे मोठे वक्तव्य

इंडिया आघाडीच्या बैठकीमुळे मोदी घाबरले, आपल्याला अटक होण्याची तयारी करावी लागेल


महायुतीच्या बैठकीला काही वेळातच होणार सुरुवात

लोकसभा 2024 मिशन 48 बाबत बोलण्यासाठी बैठकीचे आयोजन


बेस्टच्या मालवणी बस डेपोमध्ये बसला आग

दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही


ठाकरे गटाचे माजी नगरसेवक सुधीर मोरे यांची रेल्वेखाली आत्महत्या


एक देश, एक निवडणुकीसाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन

केंद्राने रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली केली समिती स्थापन


व्यायसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत 158 रुपयांनी घट

व्यावसायिकांना सणांच्या काळात मोठा दिलासा


महाराष्ट्र राज्य सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणात प्राजक्त तनपुरेंचे नाव


पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग आज वाहतुकीसाठी दोन तास बंद

आज दुपारी 12 ते 2 या मार्गावर विशेष ब्लॉक

दोन तासासाठी जुन्या पुणे मुंबई-महामार्गाकडे हलकी वाहतूक वळवली जाणार आहे तर खालापूर टोल नाक्यावर अवजड वाहतूक थांबवली जाणार आहे


विरोधकांच्या INDIA आघाडीच्या बैठकीचा आजचा दुसरा दिवस

आज या बैठकीमध्ये काही महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता

INDIA आघाडीमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवण्यासाठी राज्यनिहाय कमिट्या स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती


जया वर्मा सिन्हा यांची रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षपदी नियुक्ती

रेल्वे मंत्रालयाच्या 105 वर्षांच्या इतिहासात हे पद भूषवणाऱ्या त्या पहिल्याच महिला ठरल्या

जया वर्मा सिन्हा या आज (1 सप्टेंबर 2023) आपल्या नवीन पदाचा पदभार स्वीकारणार


चंद्रावरही होतात भूकंप

विक्रम लँडरने चंद्रावरील नैसर्गिक कंपने किंवा हालचाली केल्या रेकॉर्ड

यावरून चंद्रावरही भूकंप होत असल्याचं सिद्ध होत आहे

चंद्रावरील संशोधनाला ऐतिहासिक वळण लागणार


महाराष्ट्रात पावसाने तब्बल 123 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड मोडला

राज्यात ऑगस्ट महिन्यात तब्बल 59.42 टक्के कमी पाऊस पडला

तर देशात 36 टक्के कमी पाऊस पडला

पाऊस न पडल्याने महाराष्ट्रच नव्हे तर देशातल्या अनेक राज्यांच्या वेशीवर दुष्काळाचं संकट

- Advertisment -