घर देश-विदेश Live Update : लडाख येथे लष्कराच्या वाहनाला भीषण अपघात, 9 जवान शहीद

Live Update : लडाख येथे लष्कराच्या वाहनाला भीषण अपघात, 9 जवान शहीद

Subscribe

लडाख येथे लष्कराच्या वाहनाला भीषण अपघात, 9 जवान शहीद

लडाख केंद्रशासित प्रदेशातील लेह जिल्ह्यात शनिवारी संध्याकाळी लष्कराचे वाहन खोल दरीत पडून भीषण अपघात

- Advertisement -

लडाखच्या संरक्षण अधिकाऱ्यांनी भीषण अपघातात 9 जवान शहीद झाल्याचे वृत्ताला दुजोरा दिला आहे.

दक्षिण लडाखमधील न्योमाच्या केरे येथे हा अपघात झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले असून घटनास्थळी बचावकार्य सुरू


- Advertisement -

उद्धव ठाकरेंच्या हस्ते दक्षिण मुंबईतील मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन


दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, 40 कोटींचा गांजा जप्त


सामनातील अग्रलेखाविरोधात भाजपचे मुंबईत विविध ठिकाणी आंदोलन

भाजपा कार्यकर्त्यांकडून सामना वृत्तपत्राची होळी


ईडीच्या कारवाईविरोधात ईश्वरलाल जैन कोर्टात जाणार

ईडीच्या छापेमारीमुळे व्यवसायात अडचण – ईश्वरलाल जैन


महाराष्ट्र शासनाकडून उद्योगपती रतन टाटा यांचा सन्मान

महाराष्ट्र शासनाच्या पहिल्या ‘उद्योगरत्न’ पुरस्काराने टाटांचा सन्मान

रतन टाटांचा त्यांच्या कुलाबा येथील घरी होणार सन्मान


आदित्य ठाकरे यांचा आज नाशिक दौरा

नाशिकच्या विद्यार्थ्यांशी आणि तरुणांशी साधणार संवाद

अवघ्या महिन्याभरानंतर आदित्य ठाकरे यांचा दुसरा नाशिक दौरा


राज्यात पावसाचे पुनरागमन होणार

आजपासून कोकण आणि विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता

पुण्यात देखील हवामान खात्याकडून यलो अलर्ट जारी

पुढील 3 दिवस पुणे शहरासह जिल्ह्यात मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज

मराठवाड्यातील हिंगोली, परभणी नांदेडमध्येही जोरदार पाऊस पडण्याची शक्यता


आज भाजप, हिंदू जागरण वेदिकासह अन्य हिंदुत्ववादी संघटनांकडून बागलकोट बंदची हाक

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा हटवल्याच प्रकरणी बंदची हाक

बागलकोटच्या बसवेश्वर चौकात सर्व हिंदुत्ववादी संघटना एकत्र येणार

निषेध सभा घेत प्रशासनाला निवेदन दिले जाणार

भाजपचे माजी मंत्री गोविंद कारजोळ यांच्या नेतृत्वात होणार आंदोलन


दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय

राज्यात 50 हजार गोविंदांचा मोफत विमा काढण्यात येणार

यंदा गोविंदा स्टेडियममध्ये होणार असून प्रो गोविंदा असल्यास नाव देण्यात येणार

दहीहंडी समन्वय समिती महाराष्ट्र या संघटनेने राज्य सरकारच्या निर्णयाचे केले स्वागत


ईश्वरलाल ज्वेलर्सवरील ईडीची छापेमारी अखेर 40 तासानंतर संपली

जळगावातील ही आजवरची सर्वात मोठी छापेमारी असल्याची माहिती

छापेमारीत ईडीने रोख रक्कम, सोने आणि काही कागदपत्रे जप्त केल्याची सूत्रांची माहिती

- Advertisment -