Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश Live Update : 1 सप्टेंबरपासून मुंबईत सुटे दूध महागणार, 2 ते 3...

Live Update : 1 सप्टेंबरपासून मुंबईत सुटे दूध महागणार, 2 ते 3 रुपयांची होणार वाढ

Subscribe

1 सप्टेंबरपासून मुंबईत सुटे दूध महागणार, 2 ते 3 रुपयांची होणार वाढ


राज्याच्या तिजोरीची चावी सुदैवाने आपल्याकडे आली – अजित पवार

- Advertisement -

मी सत्तेसाठी हापापलेलो नाही किंवा ताम्रपट घेऊन जन्माला आलेलो नाही – अजित पवार

पुणे-नगर-नाशिक रेल्वे मार्गाच्या कामाला गती देण्याचा प्रयत्न करणार

- Advertisement -

तुम्ही झोपेत असताना मी काम करतो, पहाटेच साईट पाहून येतो

केंद्राने पिण्याच्या पाण्याच्या योजना केल्या आहेत

बारामतीकरांचं ऋण मी कधीच फेडू शकत नाही कारण मी जसा आहे, तो बारामतीकरांमुळेच

फुले-शाहू-आंबेडकरांचा विचाराने आम्ही काम करत आहोत


खार पश्चिमेकडे घर कोसळून दोन मजूर जखमी

खार पश्चिमेकडील N.M. मेडिकल सेंटर 14वा रोड जवळ दुर्घटना घडली

सोनू ठाकूर (25) प्रकृती गंभीर असून केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

महंमद जावेद खान (35) प्रकृती स्थिर


बांधकामादरम्यान उंच इमारतीवरून प्लास्टर ट्रे खाली पडून महिला जखमी

माहीम पश्चिमेकडील सिटी लाइट सिनेमाजवळील गुरु नानक रोड येथील श्रद्धा कन्स्ट्रक्शनच्या इमारतीवरून प्लास्टर ट्रे खाली पडला


कस्टम अधिकारी मयांक सिंग यांनी केली आत्महत्या

सीबीआयच्या छापेमारीनंतर दुसऱ्याच दिवशी केली आत्महत्या

तळोजातील एका तलावात उडी मारून मयांक सिंग यांनी केली आत्महत्या


अजित पवार बंडानंतर पहिल्यांदाच बारामतीत दाखल

अजित पवार यांचा बारामतीत होणार नागरी सत्कार


मविआच्या काळात राज्यातील काही नेत्यांवर खोटे आरोप झाले – एकनाथ शिंदेंचा गौप्यस्फोट

नेत्यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्यात आल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले

सीबीआयने आज काही प्रकरणात दूध का दूध आणि पाणी का पाणी केल्याचे एकनाथ यांनी सांगितले


बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जंगी स्वागत

राष्ट्रवादीतील बंडानंतर अजित पवार पहिल्यांदाच पोहोचले बारामतीमध्ये


नितीन देसाई आत्महत्या प्रकरणात मोठी माहिती समोर

नितीन देसाई आत्महत्या प्रकरणामधील आरोपी रशेस शाहा आणि इतरांचे फोन बंद असल्याची माहिती

ते घरात आणि कार्यालयातही नसल्याचे समोर


तिरुपती देवस्थानच्या विश्वस्तपदी मिलिंद नार्वेकर आणि अमोल काळे यांची निवड

ठाकरे गटाचे नेते मिलिंद नार्वेकर आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (MCA) अध्यक्ष अमोल काळे यांची श्री तिरुपती देवस्थानच्या विश्वस्तपदी निवड

आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्री कार्यालयाकडून 24 ऑगस्टला यादी जाहीर

मिलिंद नार्वेकर यांची दुसऱ्यांदा तर अमोल काळे पहिल्यांदाच झाले सदस्य


राष्ट्रीय महामार्गावर साताऱ्याजवळ कारचा भीषण अपघात

टायर फुटल्याने कारची टेम्पोला धडक

अपघातात तिघांचा मृत्यू, 1 जण गंभीर जखमी


तामिळनाडूच्या मदुराईमध्ये ट्रेनला लागली भीषण आग

लखनऊ-रामेश्वर ट्रेनला लागली आग


1 सप्टेंबरपासून देशात चांद्रयान मोहीमेविषयीच्या प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन

23 ऑगस्टला आता ‘नॅशनल स्पेस डे’ म्हणून साजरे केले जाणार

ज्या जागेवर चांद्रयान 3 उतरले आता त्या जागेला शिवशक्ती या नावाने ओळखले जाणार

पंतप्रधान मोदींचे इस्रोच्या कार्यालयात करण्यात आले स्वागत

चांद्रयान 3 च्या यशानंतर मोदी घेत आहेत शास्त्रज्ञांची भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचले बंगळुरूमध्ये

इस्रोच्या शास्त्रज्ञांची घेणार भेट

बंगळुरूच्या इस्रो सेंटरपर्यंत नरेंद्र मोदी यांची रॅली


हरयाणाच्या नूह येथे दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वेवर हा भीषण अपघात

अपघातात प्रसिद्ध उद्योगपती विकास मालू जखमी

अपघातात त्यांच्या कारचा झाला चक्काचूर


मुंबईसह ठाण्यात पावसाचं जोरदार आगमन

अनेक ठिकाणी भरले पाणी


उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवार आज पहिल्यांदाच बारामतीला जाणार

अजित पवारांचे होणार जंगी स्वागत

- Advertisment -