Live Update : पाकिस्तानच्या न्यायालयाकडून इम्रान खान यांच्या सुटकेचे आदेश

Live Update Maharashtra Politics Maharashtra political news Mumbai Political party NCP Congress BJP MNS Shiv sena Thackeray group Sanjay raut Nitesh rane Ajit pawar Breaking news Uddhav thackeray CM Eknath shinde Deputy CM Devendra fadnavis Akola Heat wave Karnataka Assembly
Live update Mumbai Maharashtra

पाकिस्तान न्यायालयाकडून माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या सुटकेचे आदेश दिले आहेत.


उद्धव ठाकरे उद्या सकाळी ११ वाजता शिर्डीला जाणार


माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी १३ मे रोजी बोलविली महत्त्वाची बैठक


इटलीतील मिलान शहरात एक मोठी दुर्घटना घडली आहे. पार्किंगमधील कारमध्ये स्फोट झाला आहे. यानंतर अनेक वाहने आगीत जळून राख झाली आहेत.


नितीश कुमार आणि तेजस्वी यादव उद्धव ठाकरेंच्या भेटीला

बिहारचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी


संजय राऊत मातोश्रीवर दाखल

दुपारी 02 वाजता शिंदे-फडणवीस सरकारची पत्रकार परिषद

निकालाबाबत बोलण्याकरिता घेण्यात येणार पत्रकार परिषद


महाराष्ट्राच्या सत्तासंर्षावरील निकालाच्या दृष्टीने पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश


16 आमदार अपात्र ठरले तर उर्वरित आमदार हे ठाकरे गटात येणार – विजय वडेट्टीवार


महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल काही तासांवर आला आहे. त्याआधी विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर हे परदेश दौऱ्यावर गेले आहेत. त्यांचा पूर्वनियोजित लंडन दौरा असल्याचे त्यांनी आधीच सांगितले होते. तर आता उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ हे नॉट रिचेबल झाले आहे.


सोमवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

आयएल आणि एफएसप्रकरणी पाठवण्यात आली नोटीस


मुख्यमंत्र्यांसह 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत आज लागणार निकाल

सुप्रीम कोर्टात महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर आज होणार सुनावणी

सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड वाचून दाखवणार निकाल


आयपीएलमध्ये कोलकाता आणि राजस्थान या संघात खेळला जाणार सामना

मागील सलग तीन सामन्यात राजस्थानचा झाला आहे पराभव

प्ले ऑफसाठी दोन्ही संघाला विजयाची गरज


मोचा चक्रीवादळामुळे ओडिशा आणि प. बंगालमधील किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा

महाराष्ट्रातील अवकाळी पावसांत दिसू शकतात वादळाचे परिणाम