घरदेश-विदेशLive Update : उद्या दुपारी शिवसेना भवनात जिल्हाप्रमुखांची बैठक

Live Update : उद्या दुपारी शिवसेना भवनात जिल्हाप्रमुखांची बैठक

Subscribe

उद्या दुपारी शिवसेना भवनात जिल्हाप्रमुखांची बैठक

उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत होणार बैठक

- Advertisement -

4 जूनला मान्सून केरळमध्ये दाखल होणार

यंदा मान्सून महाराष्ट्रात 4 दिवस लाबणीवर

- Advertisement -

नाशिक – खासदार संजय राऊत यांना जामीन मंजूर


केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांना जीवे मारण्याच्या धमकीचा फोन

दिल्लीतील निवासस्थानी धमकीचा फोन आल्याची माहिती

दिल्ली पोलिसांकडून अधिक तपास सुरू


प्रदीप कुरूलकरांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

हनीट्रॅपमध्ये अडकून पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरवल्याचा आरोप


DRDOची अधिकृत माहिती पाकिस्तानला शेअर केल्याबद्दल सीबीआयकडून फ्रीलान्स पत्रकारावर गुन्हा दाखल

विवेक रघुवंशी असे या फ्रीलान्स पत्रकाराचे नाव आहे

सीबीआय सध्या या संदर्भात दिल्ली एनसीआर आणि जयपूरसह 12 ठिकाणी छापे टाकत आहे


अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामलेंची निवड


व्होडाफोनमध्येही करण्यात येणार कर्मचाऱ्यांची कपात

11 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचे आदेश


नवाब मलिकांच्या कोठडीत 14 दिवसांची वाढ

आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी मलिकांना 30 मे पर्यंत न्यायालयीन कोठडी


विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर विधान भवनात दाखल


विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर थोड्याच वेळात पोहोचणार विधान भवनात


माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी मुंबईत दाखल


त्र्यंबक प्रकरणी एसआयटी स्थापन करण्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश

त्र्यंबकेश्वरमधील घटनेची फडणवीसांनी घेतली गंभीर दखल


गौतमी पाटीलने घेतली खासदार उदयनराजेंची भेट


दुपारी 12 वाजता होणार राज्य मंत्रीमंडळाची बैठक


दर्शन रांगेतील भाविकांना मोफत लाडू प्रसाद द्या, वारकरी संप्रदायाची मागणी

पंढरपूर विठ्ठल समितीकडे करण्यात आली मागणी


माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आज मुंबईत येणार

सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर पहिल्यांदाच कोश्यारीत मुंबईत येणार

सकाळी 10 वाजता मुंबईत येण्याची शक्यता


रवी शास्त्रींनी रोहित शर्मा आणि विराट कोहलीला दिला निवृत्तीचा सल्ला

आयपीएलमध्ये यंदा दोन्ही खेळाडू चांगली कामगिरी करू न शकल्याने दिला सल्ला

यशस्वी जयस्वाल, जितेश शर्मा आणि तिलक वर्मा या खेळाडूंना तत्काळ संधी द्यायला हवी – रवी शास्त्री


राज्यातील तापमानात होणार वाढ

मोचा चक्रिवादळामुळे मान्सून लांबण्याची शक्यता

राज्यात अवकाळी पावसामुळे वातावरणात बदल होण्याची शक्यता


कर्नाटकातील राजकारण तापणार

सिद्धरमय्या यांनी मुख्यमंत्री पदावर दावा केल्यानंतर डी. के. शिवकुमार यांचे प्रतित्युत्तर

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना कर्नाटक जिंकून देण्याचं मी वचन दिलं होतं, ते मी पूर्ण केलं आहे – डी. के. शिवकुमार

माझ्या नेतृत्वात आज कर्नाटकात 135 आमदार निवडून आले आहेत. मी एकटा म्हणजे बहुमत आहे.


गुजरात संघाचा प्लेऑफमध्ये प्रवेश

सोमवारी हैद्राबाद संघाला पराभूत केल्यानंतर गुजरात प्लेऑफमध्ये पोहचणारा पहिला संघ

तर हैद्राबादचा आयपीएलमधला गाशा गुंडाळला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -