Wednesday, May 31, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश Live Update : सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीची शतकी खेळी

Live Update : सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीची शतकी खेळी

Subscribe

सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीची शतकी खेळी

62 चेंडूत ठोकल्या 100 धावा


- Advertisement -

पुण्यातील वीजवाहिन्यांमध्ये बिघाड; अनेक भागांत बत्तीगुल


तुळजा भवानीच्या मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी कोणतेही निर्बंध नाही

- Advertisement -

मंदिरात येणाऱ्या भाविकांना कोणतेही निर्बंध नाही – तहसीलदार


स्टार टेनिसपटू राफेल नदाल निवृत्त होणार

यंदा फ्रेंच ओपन स्पर्धेतूनही घेतली माघार


मुंबईतील हज हाऊसबाहेर समाजवादी पक्षाचे आंदोलन

सपा नेते अबू आझमी यांच्या नेतृत्वात आंदोलन

हज यात्रेकरू यांच्याकडून अधिक पैसे घेतल्याचा आरोप

हुसेन दलवाई त्र्यंबकेश्वर मंदिराच्या पायऱ्यावर दाखल

रांजणगावातील गणपती मंदिरात तोकडे कपडे घालून प्रवेश करण्यास मनाई


भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा पुण्यात दाखल

नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली होणार भाजपची बैठक


भायखळ्यात घोडपदेव परिसरात भीषण आग

चाळीतील घरांना लागली आग

आगीत चार घरं जळाल्याची माहिती

आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू


कर्नाटकात होणाऱ्या शपथविधी सोहळ्याला शरद पवार राहणार उपस्थित


तुळजाभवानी मंदिरात वेस्टर्न कपडे घालणाऱ्यांना परवानगी नाही

मंदिर समितीने घेतला निर्णय


सिद्धरमय्या यांच्या नावाची कर्नाटक मुख्यमंत्रीपदी अधिकृतरित्या घोषणा


बैलगाडा शर्यतीला सुप्रीम कोर्टाची परवानगी


डीके शिवकुमार आणि सिद्धरमय्या खर्गेंच्या निवासस्थानी एकाच गाडीतून पोहोचले


केंद्रीय कायदेमंत्री पदावरून किरेन रिजिजू यांना हटवले

अर्जुन राम मेघवाल देशाचे नवे कायदेमंत्री

तर किरेन रिजिजू यांना पृथ्वी विज्ञान मंत्री या पदावर बदली करण्यात आलेली आहे


पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात आज भाजपची बैठक

जे. पी. नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली होणार बैठक


आमदारांना मंत्रिपदाचे आमिष दाखवणाऱ्या नीरज सिंह राठोडला नागपुरात आणलं

नीरज सिंह राठोडला आज दुपारी न्यायालयात हजर करण्याची शक्यता


मुंबईत म्हाडाच्या घरांची 18 जुलैला सोडत

22 मे पासून होणार नोंदणीली सुरूवात


अदानींची चौकशी करण्यासाठी SEBI ला फक्त तीन महिन्यांची मूदत

सहा महिन्यांची मुदत देण्यास कोर्टाचा नकार


बैलगाडा शर्यतीचं भवितव्य आज ठरणार

बैलगाडा शर्यतीच्या परवानगीबाबत आज सुप्रीम कोर्ट देणार अंतिम निकाल

तामिळनाडूतील जलीकट्टू आणि महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीचा आज एकत्रित निकाल लागणार


20 मे ला होणार कर्नाटक सरकारचा शपथविधी

कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून सिद्धरमय्या तर उपमुख्यमंत्री म्हणून डी. के. शिवकुमार घेणार शपथ

बंगळुरूत कर्नाटकमधील नवनिर्वाचित सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार


कल्याण APMC मार्केटच्या गोडाऊनला आग

आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल

गोडाऊनचे शटर तोडून अग्निशामक कर्मचाऱ्यांनी आगीवर आणले नियंत्रण

गोडाऊन बंद असल्याने जीवित हानी टळली, मात्र साहित्य जळून खाक

शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज


पाकिस्तानच्या लाहौरमध्ये माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या घराची घेराबंदी

पोलीस मोठ्या कारवाईच्या तयारीत असल्याची सूत्रांची माहिती

- Advertisment -