Saturday, June 3, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश Live Update : कर्नाटकाच्या मुख्यमंत्री पदाचा निर्णय मल्लिकार्जुन खर्गेंकडे

Live Update : कर्नाटकाच्या मुख्यमंत्री पदाचा निर्णय मल्लिकार्जुन खर्गेंकडे

Subscribe

कर्नाटकाच्या मुख्यमंत्री पदाचा निर्णय मल्लिकार्जुन खर्गेंकडे

सिद्दारामय्या आणि डि. के शिवकुमार उद्या दिल्लीत जाणार

- Advertisement -

काँग्रेसच्या नेत्यांची उद्या दिल्लीत बैठक


मुंबईतील कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


- Advertisement -

सोमय्या मैदानातील मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात पत्रकारांना मारहाण

14/5/2023 16:49:51

उद्धव ठाकरे सिल्व्हर ओकवर दाखल


थोड्याच वेळात मविआच्या बैठकीला होणार सुरूवात

लोकसभेच्या जागा वाटपाबाबत चर्चा होण्याची प्राथमिक माहिती


मध्य प्रदेशच्या उज्जैनमध्ये बँक ऑफ इंडियाला लागली आग

नागझिरी परिसरातील घटना

घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल


संजय राऊत यांच्या विरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल

सरकारचे आदेश पाळू नका, असे वक्तव्य केल्याने राऊतांविरोधात गुन्हा दाखल

भा.द.वि. कलम 505(1) अंतर्गत गुन्हा दाखल


मुंबई-अहमदाबाह राष्ट्रीय महामार्गावर तीन वाहनांचा एकमेकांना धडकून विचीत्र अपघात

अपघातामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याची माहिती


अकोल्यातील राड्याप्रकरणी देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश

या प्रकरणी आत्तापर्यंत 30 जणांना अटक


सिल्वर ओकमध्ये शरद पवारांच्या उपस्थितीत होणार मविआची बैठक

आज दुपारी 4.30 वाजता होणार बैठक

नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अजित पवार, उद्धव ठाकरे राहणार उपस्थित


दोन गटातील राड्यामुळे अकोल्यात जाळपोळ

दोन गटांची एकमेकांवर दगडफेक

सोशल मीडिया पोस्टमुळे अकोल्यात तणाव निर्माण झाल्याची माहिती

अरकोल्यात 144 कलम लागू


कर्नाटकात आज होणार विधिमंडळ पक्षाची बैठक

गटनेत्याची निवड होण्याची शक्यता


मुंबई विद्यापीठाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्याची संभाजी ब्रिगेडची मागणी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे संतोष शिंदे यांची मागणी

त्याचप्रमाणे संभाजी महाराजांचा महापुरूषांच्या यादीत समावेश करण्याचीही करण्यात आली मागणी


राज्यात उष्णतेचे 4 बळी

खान्देश, पूर्व विदर्भ आणि मराठवाड्यात बहुतांश भागात पारा 45 अंशांवर

राज्यात पुन्हा एकदा उष्णतेच्या लाटेचा इशारा

- Advertisment -