Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश Live Update : काँग्रेसची बंगळुरुच्या हॉटेल रेडिसन ब्ल्यूमध्ये बैठक

Live Update : काँग्रेसची बंगळुरुच्या हॉटेल रेडिसन ब्ल्यूमध्ये बैठक

Subscribe

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या उद्या मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची बंगळुरुच्या हॉटेल रेडिसन ब्ल्यूमध्ये बैठक झाली. मल्लिकार्जुन खर्गे, के. सी. वेणूगोपाल, रणदीप सुरजेवालांमध्ये बैठक झाली.


एनसीबीने रिपोर्ट दिल्यानंतर समीर वानखेडे सीबीआयने बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी वानखेडेंच्या घरावर छापा टाकला आहे.


- Advertisement -

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना जामीन मंजूर

अल-कादिरा ट्रस्ट प्रकरणात करण्यात आली होती अटक

- Advertisement -

इस्लामाबाद न्यायालयाने दोन आठवड्यांसाठी मंजूर केला जामीन


परमबीर सिंह यांचे निलंबन मागे

परमबीर सिंह माजी पोलीस आयुक्त


उद्धव ठाकरे शनी शिंगणापूरमध्ये दाखल

रश्मी ठाकरे, मिलिंद नार्वेकर उपस्थित


10 वीचा CBSE बोर्डाचा निकाल जाहीर

यंदाच्या वर्षी 93.12% विद्यार्थी झाले उत्तीर्ण

बारावी पाठोपाठ जाहीर झाला दहावीचा निकाल


उद्धव ठाकरे शिर्डी विमानतळावर दाखल

उद्धव ठाकरे शनी शिंगणापूर आणि शिर्डीच्या दौऱ्यावर

शिर्डीला यशवंतराव गडाखांच्या घरी जाणार असल्याची माहिती


शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी घेणार पत्रकार परिषद

सत्ता संघर्षाच्याबाबत निकालाबाबत पत्रकार परिषदेत बोलणार


12 वीचा CBSE बोर्डाचा निकाल जाहीर

यंदाच्या वर्षी 87.33% विद्यार्थी झाले उत्तीर्ण


शिर्डी, शनी शिंगणापूरला जाण्याआधी उद्धव ठाकरे घेणार पत्रकार परिषद

पुढील कायदेशीर बाबींबाबत बोलण्यासाठी पत्रकार परिषद घेणार


सेफ्टी टँकमध्ये गुदमरून पाच कामगारांचा मृत्यू

परभणीच्या सोनपेठ तालुक्यातील भाऊचा तांडा शिवारातील घटना

रात्रीच्या वेळी घडली दुर्घटना


ईडी चौकशीसाठी जयंत पाटील यांनी वेळ वाढवून मागितली

जयंत पाटील यांची आज ईडीकडून चौकशी होणार


उद्धव ठाकरे कुटुंबासह देवदर्शनाला जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली

ठाकरे कुटुंबिय आज शिर्डी आणि त्यानंतर शनी शिंगणापूर येथे जाणार दर्शनाला


ट्विटरची सूत्र महिलेच्या हाती, एलन मस्क सोडणार पद

मस्क यांनी ट्वीट करत दिली माहिती

ट्विटरसाठी नव्या सीईओची निवड केली असल्याचे केले जाहीर


राज्यातील तापमानात झाली वाढ

तापमानाचा पारा दोन ते तीन अंशांनी वाढला

पुढील तीन संपूर्ण महाराष्ट्राला बसणार उष्णतेचे चटके


आज वानखेडेवर खेळला जाणार मुंबई विरूद्ध गुजरातमध्ये आयपीएल सामना

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरात संघ गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर

मुंबईला यंदाच्या आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करता आलेली नाही

- Advertisment -