घरदेश-विदेशLive Update : हम दो हमारे दो, एवढेच राहतील- मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा...

Live Update : हम दो हमारे दो, एवढेच राहतील- मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

Subscribe

हम दो हमारे दो, एवढेच राहतील- मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

मी खोके दिलेत मातोश्रीवर- रामदास कदमांचा दावा

- Advertisement -

वडिलांच्या विचारांशी गद्दारी का केली; रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंना सवाल

आम्ही सांगितलं होतं शिवसेना रसातळाला जाईल- गजानन कीर्तिकरांचा आरोप

- Advertisement -

खेडमधील सभेला गजानन कीर्तिकर, मंत्री दीपक केसरकर, उदय सामंत उपस्थित

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खेडमध्ये सभा स्थळी दाखल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खेडमध्ये दाखल, ग्रामदेवतेचे घेतले दर्शन

शिरपूरमध्ये पुन्हा श्वेतांबर आणि दिगंबर पंथीयांमध्ये वाद

वाशिमच्या जैन धर्मीयांमध्ये चप्पलफेक आणि हाणामारी


दहिसरमध्ये भाजप पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला

भाजपचे पदाधिकारी बिभीषण वारे यांच्यावर तलवारीने हल्ला

भाजपमध्ये प्रवेश केल्याच्या रागातून करण्यात आला हल्ला

हल्ल्यामध्ये बिभीषण वारे गंभीर जखमी


वरळी सी-फेस जवळ घडली हिट अँड रनची घटना

मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेचा घटनेत मृत्यू

अपघातावेळी कारचा वेग १२० किमी असल्याची माहिती


ताजिकिस्तान देशाला बसले भूकंपाचे धक्के

४.४ रिश्टर स्केलचे मध्यम स्वरूपाचे धक्के असल्याची देण्यात आली माहिती


राहुल गांधींच्या घरी दिल्ली पोलिसांचे पथक दाखल

महिलांच्या संदर्भात केलेल्या कथित वक्तव्याची पोलीस करणार चौकशी


मुंबईनंतर बागेश्वर बाबाचा कार्यक्रम अमरावतीतही होणार

आमदार रवी राणा करणार कार्यक्रमाचे आयोजन


छत्रपती संभाजीनगरमध्ये सकल हिंदू समाजाचा मोर्चाला सुरुवात

पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर देखील काढण्यात आला मोर्चा

छत्रपती संभाजी नगर नामांतरणाच्या समर्थानात काढण्यात आला मोर्चा


इक्वाडोर देशामध्ये ६.८ रिश्टर स्केलचा भूकंप

भूकंपात आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू

दक्षिण इक्वाडोर आणि उत्तर पेरूमध्ये भूकंपानंतर इमारतींचेही झाले नुकसान


पुण्यातील चांदणी चौक परिसरात खासगी बस १५ फूट खाली कोसळली

शनिवारी रात्री मुंबईकडून पुण्यामार्गे बंगळुरूकडे जात होती खासगी बस

या अपघातात ८ जण जखमी असल्याची सूत्रांची माहिती


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज खेडमध्ये सभा

खेडमधील गोळीबार मैदानावर होणार सभा

५ मार्चला याच मैदानावर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली होती सभा


सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज सहावा दिवस

जुन्या पेन्शन योजनेसाठी सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलाय बेमुदत संप


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज अमरावती दौरा

बहुप्रतिक्षित साकळाई उपसा जलसिंचन योजनेच्या सर्वेक्षणास मान्यता देऊन सर्वेक्षणास दोन कोटी रूपयाचा निधी मंजूर केल्याबद्दल अमरावती येथे उमुख्यमंत्र्यांचा करण्यात येणार नागरी सत्कार


सांगलीत आज कृष्णनदी काठी महापौर चषक आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदानाचे आयोजन

भारत विरुद्ध इराण मधील पैलवानांच्यात होणार पहिल्या क्रमांकाची कुस्ती

महापौर चषक आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदानाचे उद्घाटन उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे, खासदार संजयकाका पाटील, आमदार जयंत पाटील, आमदार विश्वजीत कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार


भारत-ऑस्ट्रेलियामधील दुसरा एकदिवसीय सामना आज विशाखापट्टणम येथे होणार

दुपारी १.३० वाजता सामन्याला होणार सुरुवात

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -