Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश Live Update : अरविंद केजरीवाल उद्या उद्धव ठाकरे यांची भेट घेणार

Live Update : अरविंद केजरीवाल उद्या उद्धव ठाकरे यांची भेट घेणार

Subscribe

अरविंद केजरीवाल मुंबई दौऱ्यावर

अरविंद केजरीवाल उद्या उद्धव ठाकरे यांची भेट घेणार

- Advertisement -

25 मे रोजी केजरीवाल शरद पवार यांची भेट घेणार

23/5/2023 21:22:28


- Advertisement -

जी-20 परिषदेच्या शिष्टमंडळाची बीएमसीला भेट

23 ते 25 मे रोजी मुंबईत जी-20 ची दुसरी बैठक

23/5/2023 18:12:50


कोल्हापुरात तीन मजली इमारतीला आग

छत्रपती शिवाजी महाराज चौकातील इमारतीला आग

अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू

23/5/2023 17:22:44


मनोहर जोशींची प्रकृती सध्या स्थिर

हिंदुजा रुग्णालयातील आयसीयूत उपचार सुरू

मनोहर जोशी व्हेंटिलेटरवर नाहीत

ब्रेन ट्यूमरमुळे मनोहर जोशी रुग्णालयात

23/5/2023 16:16:23


सचिन वाझेंच्या याचिकेवरील सुनावणी 16 जूनपर्यंत तहकूब


मनोहर जोशी हिंदुजा रुग्णालयात दाखल

भेटीसाठी उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे रुग्णालयात उपस्थित

काल (ता. 22 मे) रात्री मनोहर जोशींची तब्येत खराब झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले


नितेश राणे त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल


मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बोलावली शिवसेना खासदारांची बैठक

उद्या रात्री 8 वाजचा वर्षा बंगल्यावर होणार बैठक

खासदारांच्या कामाचा घेणार आढावा


राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील शरद पवारांच्या भेटीला

सिल्व्हर ओकवर घेणार शरद पवार यांची भेट

ईडीच्या चौकशीनंतर अजित पवारांचा फोन आला नसल्याची माहिती


मुंबईत म्हाडाच्या लॉटरीला सुरुवात

पहिल्याच दिवशी 655 जणांनी भरले फॉर्म


मुंबई पोलिसांना ट्विटरवरून मिळाली बॉब्मस्फोटची धमकी

ट्वीट करणाऱ्याचा पोलिसांकडून शोध सुरू


नितेश राणे जाणार त्र्यंबकेश्वरला

त्र्यंबकेश्वर मंदिर बचाव समिती आयोजित महाआरतीत होणार सहभागी


काँग्रेस कार्यकारिणीची आज मुंबईत बैठक

टिळक भवनमध्ये होणार महत्त्वाची बैठक

बैठकीला काँग्रेसचे महत्त्वाचे नेते राहणार उपस्थित


दर्यापूर-अंजनगाव मार्गावर अपघात

आयसर ट्रक आणि टाटा एस वाहनाचा भीषण अपघात

एकाच घरातील पाच जणांचा मृत्यू


पंचवटी कॉलेजसमोर उड्डाणपुलावर अपघात

अपघातात चिमुकल्यासह आईचा जागीच मृत्यू


मांत्रिकाच्या मारहाणीत 14 वर्षांच्या मुलाचा मृत्यू

सांगतील घडली धक्कादायक घटना

भूतबाधा काढण्यासाठी मांत्रिकाकडून मारहाण


मुंबई-नागपूर जुन्या महामार्गावर एसटी बस आणि कंटेनरचा अपघात

बुलढाण्यातील सिंदखेडराजा येथे घडली घटना

अपघातात 5 जणांचा मृत्यू, 13 जण जखमी


आजपासून 2 हजारांची नोट बदली सुरू

पुढील 4 महिन्यांच्या कालावधीत नागरिक आपल्याकडील 2 हजार रुपयांच्या नोटा बदलू शकतात


आयपीएलमध्ये आज प्ले-ऑफमधील पहिला सामन्यात गुजरात वि. चेन्नई आमने-सामने

प्लेऑफमधील क्वालिफायर 1 सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात थेट फायनलसाठी होणार लढत

या सामन्यात पराभूत होणाऱ्या टीमला आणखी एक संधी मिळेल

- Advertisment -