Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश Live Update : वांद्रे वर्सोवा समुद्र सेतुला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देणार...

Live Update : वांद्रे वर्सोवा समुद्र सेतुला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देणार – मुख्यमंत्र्यांची घोषणा

Subscribe

28/5/2023 20:24:56 वांद्रे वर्सोवा समुद्र सेतुला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देणार
-मुख्यमंत्र्यांची घोषणा

28/5/2023 19:21:55 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनोहर जोशी यांची भेट घेण्यासाठी हिंदूजा रुग्णालयात दाखल

- Advertisement -

28/5/2023 16:37:0 नागपूर, भंडाऱ्यात जोरदार पावसाची हजेरी

विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह पावसाची हजेरी


- Advertisement -

28/5/2023 12:22:11 देशातील भाजपशासित मुख्यमंत्र्यांची पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत बैठक

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बैठकीला उपस्थित


28/5/2023 12:9:17 दिल्लीमध्ये सुरु असलेल्या कुस्तीपटूंच्या आंदोलनात गोंधळ

पोलिसांनी आंदोलक कुस्तीपटूंना ताब्यात घेण्यास केली सुरुवात

दिल्लीच्या जंतर-मंतर येथून नवीन संसदेसमोर महापंचायत भरवायला निघालेल्या पैलवानांना पोलिसांनी अडवलं


28/5/2023 12:5:5 संसदेच्या दुसऱ्या टप्प्यातील लोकार्पणाला सुरूवात

28/5/2023 11:10:20 थोड्याच वेळात संसदेच्या दुसऱ्या टप्प्यातील लोकार्पणाला होणार सुरूवात


28/5/2023 10:48:52 ‘मन की बात’मधून पंतप्रधानांचा विविध भागातील विद्यार्थ्यांशी संवाद


28/5/2023 8:48:52 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र सदनात दाखल

28/5/2023 8:14:18 महाराष्ट्र सदनात साजरी होणार स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती

महाराष्ट्र सदनाला आकर्षक फुलांची सजावट

स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती यंदापासून राज्य सरकार गौरव दिन म्हणून करणार साजरा

महाराष्ट्र सदनातील कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही राहणार उपस्थित, त्यानंतर जाणार दिल्लीला


28/5/2023 8:2:8 नव्या संसद भवनात सर्वधर्मियांची प्रार्थना सुरु

28/5/2023 7:54:8 संसद भवन निर्मितीत योगदान देणाऱ्या कारागिरांचा मोदींकडून सन्मान

28/5/2023 7:49:33 मोदींनी सेंगोल नव्या संसद भवनाच्या इमारतीत स्थापन केला

28/5/2023 7:40:53 अधिनम मठाच्या संतांनी मोदींकडे सेंगोल सोपवला

28/5/2023 7:39:18 पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नव्या संसद भवनात पुजेला सुरूवात

28/5/2023 7:27:33 उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नवीन संसद भवनात दाखल

नवीन संसद भवनाच्या उद्घाटन समारंभाचा आज ऐतिहासिक सोहळा

सकाळी 11.30 वाजल्यापासून उद्घाटन समारंभाला होणार सुरुवात

उद्घाटन समारंभ दोन टप्प्यात पार पडणार

पहिल्या टप्प्यात विधिवत पूजा पार पडणार


अहमदाबादमध्ये आज आयपीएलचा अंतिम सामना रंगणार

गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज या संघात संध्याकाळी 7.30 वाजता होणार विजेतेपदासाठी कांटे की टक्कर

- Advertisment -