Wednesday, June 7, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश Live Update : चुकीचा निकाल दिल्यास पुन्हा कोर्टात जाऊ - सुषमा अंधारे

Live Update : चुकीचा निकाल दिल्यास पुन्हा कोर्टात जाऊ – सुषमा अंधारे

Subscribe

चुकीचा निकाल दिल्यास पुन्हा कोर्टात जाऊ – सुषमा अंधारे


माजी राज्यपाल भगतसिंग महाराष्ट्र दौऱ्यावर

- Advertisement -

भगतसिंग कोश्यारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला


संजय राऊत गोपीनाथ गडावर दाखल


- Advertisement -

समीर वानखेडे पुन्हा चौकशीसाठी CBI कार्यालयात दाखल


समीर वानखेडेंची CBI चौकशी संपली

तब्बल तीन तास करण्यात आली वानखेडेंची चौकशी


डी. के. शिवकुमारांनी घेतली उपमुपख्यमंत्रीपदाची शपथ

सिद्धरमय्यांनी कर्नाटक मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ


शपथविधी सोहळ्यासाठी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी कर्नाटकात दाखल


मुंबईत आशिष शेलारांच्या उपस्थितीत होणार भाजप कार्यकारिणीची बैठक

उद्या घेण्यात येणार बैठक


कर्नाटक सरकारच्या शपथविधीला उद्धव ठाकरेंची अनुपस्थिती

ठाकरे गटाकडून अनिल देसाई, खासदार प्रियंका चतुर्वेदी राहणार उपस्थित


देवेंद्र फडणवीस आशिष देशमुखांच्या भेटीला

आशिष देशमुख यांची काँग्रेसने पक्षातून केली आहे हकालपट्टी

आशिष देशमुख भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना उधाण


समीर वानखेडे CBI चौकशीसाठी दाखल


राज ठाकरे नाशिकच्या दौऱ्यावर

नाशिकमधील पदाधिकाऱ्यांसोबत करणार चर्चा


कर्नाटकातील नव्या सरकारमध्ये 8 मंत्री शपथ घेणार

राष्ट्रवादीसह इतर विरोधी पक्षांना शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण

कर्नाटकात आज दुपारी 12.30 वाजता पार पडणार नव्या सरकारचा शपथविधी सोहळा

काँग्रेसचे सिद्धरमय्या दुसऱ्यांदा घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ

डी. के. शिवकुमार घेणार उपमुख्यमंत्री पदाची शपथ


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार कर्नाटकला जाणार

कर्नाटक सरकारच्या शपथविधी सोहळ्याचे पवारांना आमंत्रण


मुंबईत करण्यात आली जवळपास 34 ते 35 अंश इतक्या तापमानाची नोंद

मुंबई आणि कोकण पट्ट्यामध्ये तापमान आणि हवामानाची ही परिस्थिती पुढील दोन ते तीन दिवस राहणार कायम

आणखी काही दिवस मुंबईकरांना सोसावे लागणार उन्हाळ्याचे चटके


तल्लख स्मरणशक्तीमुळे साडेतीन वर्षाच्या चिमुकल्याने नोंदवले‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नाव

खेळण्याच्या वयात देश आणि विदेशातील विविध माहिती सांगून केला विक्रम

नर्सरीमध्ये शिकणारा अनुदिप कमी वयात हे यश संपादन करणारा गोंदिया जिल्ह्यातील एकमेव मुलगा

- Advertisment -