Live Update : दहीहंडी कार्यक्रमामुळे जांबोरी मैदानाचे मोठे नुकसान, माजी आमदारांचा दावा 

Maharashtra political crisis navratri 2022 shiv sena uddhav thackeray bjp eknath shinde devendra fadanvis congress mumbai pune monsoon

दहीहंडी कार्यक्रमामुळे जांबोरी मैदानाचे मोठे नुकसान, माजी आमदारांचा दावा


महाराष्ट्राचा वीजपुरवठा थांबविण्याचे आदेश मागे घेतल्याने ऐन सणांच्या दिवसात राज्याला दिलासा


मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली दिलीप वळसे पाटलांची भेट


22 तारखेचा निकाल सर्वच राजकीय पक्षांसाठी महत्वाचा – आदित्य ठाकरे


मुंबईकरांसाठी बेस्टकडून वॉटर टॅक्सीचा पर्याय


धमकीच्या मेसेजप्रकरणी वसईतून एकजण ताब्यात, एटीएस आणि मुंबई पोलिसांची संयुक्त कारवाई


मनसे पदाधिकाऱ्यांची २२ ऑगस्टला बैठक, २३ ला मेळावा, राज ठाकरे इन अॅक्शन मोड

शस्त्रक्रियेनंतर राज ठाकरे पहिल्यांदाच मेळाव्यात उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या मेळाव्यात आणि बैठकीत काय होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.


लवकरच संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार, आपली कामे लोकांपर्यंत पोहोचवा; उद्धव ठाकरेंचे आदेश


शिर्डीतून दहशतवाद्याला अटक, एटीएसची मोठी कारवाई


आता मुख्यमंत्रीही घरी बसणार नाहीत आणि तुम्हालाही घरी बसू देणार नाहीत- देवेंद्र फडणवीस


ठाकरे सरकारच्या काळात लालबागचा राजा विराजमान होऊ शकला नाही- आशिष शेलार


येत्या एक-दोन दिवसांत सीबीआय मला अटक करेल, मनीष सिसोदिया यांचं वक्तव्य


जळगावमध्ये उतरताच आदित्य ठाकरे म्हणाले गद्दारांचा मुखवटा फाडयला आलोय


दादरच्या सुविधा शोरुमचे संचालक कल्पेश मारू यांची आत्महत्या


अल शाबाब संघटनेच्या दहशतवाद्यांकडून सोमालियात हल्ला, राजधानी मोगदिशू येथे हल्ला, आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू


नाशिकमध्ये स्वाईन फ्लूमुळे ११ जणांचा मृत्यू


महाराष्ट्रावरील वीज संकट टळले, तमिळनाडूसह १२ राज्यांवर ५ हजार कोटींची थकबाकी. महाराष्ट्राचा वीजपुरवठा थांबवण्याचा आदेश मागे. थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडीत करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, सणासुदीच्या तोंडावर हे आदेश मागे घेण्याचे आदेश देण्यात आले आहे.


मोठी बातमी! २६/११ सारखा हल्ला करू, मुंबई पोलिसांच्या ट्रॅफिक कंट्रोल रुमला धमकीचा संदेश

बातमी पूर्ण वाचण्यासाठी इथे क्लिक करा


शिवसंवाद यात्रेसाठी आदित्य ठाकरे आज जळगावमध्ये


विदर्भात पावसाचा ऑरेंज अलर्ट


मध्य रेल्वेच्या भायखळा ते माटुंगा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/वांद्रे दरम्यान उद्या, रविवारी २० ऑगस्ट रोजी मेगाब्लॉक घोषित केला आहे. पश्चिम रेल्वेवरील बोरिवली ते कांदिवली दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे.