Live Updates: राज्यसभेच्या 6 जांगासाठी निवडणूक जाहीर  

corona update monsoon Devendra Fadnavis Uddhav Thackeray Dyanvapi Masjid bjp shivsena congress ncp mumbai pune
corona update monsoon Devendra Fadnavis Uddhav Thackeray Dyanvapi Masjid bjp shivsena congress ncp mumbai pune
10 जूनला होणार मतदान
राज्यसभेच्या 6 जांगासाठी निवडणूक जाहीर

बाधकाम विभागातील कर्मचाऱ्यांनी त्रास दिल्याचा आरोप

मंत्रालयाजवळ दोघांचा आत्महत्येचा प्रयत्न


15 मे रोजी स्वीकारणार पदभार

कायदा आणि न्याय मंत्रालयाने काढले आदेश

राष्ट्रपती रामनाथ कोवींद यांच्या आदेशाने नियुक्ती

राजीव कुमार देशाचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त


 

संभाजी राजेंच्या संघटनेचे नाव स्वराज्य

मी कुठल्या पक्षात जाणार नाही अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार – संभाजी राजे

मला सर्व पक्षांनी पाठींबा द्यावा – संभाजी राजे

संभाजी राजे अपक्ष म्हणून राज्यसभेची निवडणुक लढवणार

राष्ट्रपतींना रायगडला बोलावलं हा इतिहास आहे – संभाजी राजे

आभरा व्यक्त करताना नरेंद्र मोदींना मी शाहू महाराजांच पुस्तक दिलं आणि मी अभिप्राय दिला – संभाजी राजे

आय स्टँण्ड प्रिन्सिपल ऑफ शाहू महाराज हा मी वाचायला सांगितला होता – संभाजी राजे

राजकारणविरहीत समाजाला वेळ द्यायचा तिथं मी चाललो – संभाजी राजे

मी पुढाकार घेतला होता – संभाजी राजे

देशातून नाही परदेशातून लोक कशी येतील – संभाजी राजे

राजदूत कसे येतील – संभाजी राजे

२५ देशाचे राजदूत आले होते नतनस्तक व्हायला – संभाजी राजे

वेगवेगळ्या गडकोट किल्ल्यांसाठी मी दौरे केले – संभाजी राजे

राष्ट्रपतींना रायगडला बोलावलं हा इतिहास आहे – संभाजी राजे

पाच मेला किंबहुना आझाद मैदानला जाण्याचं धाडसं कोणी केलं नाही – संभाजी राजे

मग सगळा समाज हा तिथून निघून गेला – संभाजी राजे

इतकी वर्षे महाराष्ट्रातल्या लोकांनी आमच्या घरण्यावर प्रेम केलं – संभाजी राजे

दोन दशकात गोंदिया जिल्हा सोडला तर सगळीकडे भिरलो – संभाजी राजे

शिवाजी महाराजांचे विचार पोहचवण्यासाठी दौरे केले – संभाजी राजे

पंधरा वीस वर्षात शेतकऱ्यांचे प्रश्व असतील – संभाजी राजे

आमच्या घराण्यावर लोक एव्हढी का प्रयत्न करतात – संभाजी राजे

की आपण राष्ट्रपती नियुक्त खासदार व्हावं – संभाजी राजे

पथमत: राष्ट्रपती महोदयांचं देवेंद्र फडणवीसांचं आभार मानतो – संभाजी राजे

नरेंद्र मोदी यांना एक पुस्तक दिलं होतं – संभाजी राजे


 

संभाजीराजे छत्रपतींच्या समर्थनार्थ तुळजापूर बार असोसिएनशकडून काम बंद आंदोलन


 

जागृत नागरिक, लेखक यांनी पुढाकार घेतला पाहिजे – शरद पवार

वास्तव विषयावर लिहियला पाहिजे – शरद पवार

आ. ह. साळुंखेंनी आत्तापर्यंत चांगलं काम केलं आहे – शरद पवार

जागृत नागरिक, लेखक यांनी पुढाकार घेतला पाहिजे – शरद पवार

शरद पवारांच्या मंदिराच्या वक्तव्यावर साधभाऊ खोतांची परभणीत टीका

मंदिरे तुम्ही नाही तर श्रमिकांना बांधली – शरद पवार

एकीकडे तुम्ही देव मानत नाही म्हणता , दिसरीकडे मात्र तुमचा नातू भगवी शाल पांगरून अयोध्येला जातो – शरद पवार

जयंत पाटलांना ही महागाई वरून दिलं प्रतिउत्तर देत गॅस दारवाढीचा परत केला समर्थन, एकीकडे डिजल-पेट्रोलवर लुटायच आणि गॅस महागला म्हणायचं, केंद्राने दर कमी केले मात्र राज्य कमी – शरद पवार

संभाजी महाराजांना मंदिरात प्रवेश नाकारल्या प्रकरणी बोलताना , हे चूक असून मंदिर सर्वांसाठी आहे सर्वांना प्रवेश मिळायला हवं – शरद पवार


राज ठाकरेना आलेल्या धमकी पत्राबद्दल बाळा नांदगावकरांनी वळसे पाटलांची भेट घेतली. – अजित पवार

आता या पत्राची सगळी चौकशी होईल. त्यातून काय ते समोर येईल. – अजित पवार

राज्यात एक कमिटी असते, ते ठरवतात, कुणाला संरक्षण दिलं पाहिजे, कुणाला गरज आहे, त्याप्रमाणे दिलीप वळसे पाटील ठरवतील. – अजित पवार

येत्या दहा बारा दिवसात आमच्या पुढं द्या किंवा जाहीर करा – अजित पवार

तर त्याबद्दल काही निवडणूक आयोगाचं मत आहे, ते मांडण्याचा प्रयत्न करत आहेत – अजित पवार

सुप्रीम कोर्ट जो निर्णय देईल, तो सगळ्यांना मान्य असेल. – अजित पवार

राजद्रोहाचं कलमाचा वापर करु नये, असं सांगण्यात आलं सुप्रीम कोर्टाकडून – अजित पवार

शेवटी आपल्या संविधानाच कायद्यात, जे अधिकार दिलेले आहेत, त्या अधिकारांचं पालन आपण करत असतो. – अजित पवार

कुणी कुठं कार्यालय काढावं हा ज्याचा त्याचा प्रश्न – अजित पवार

आपल्या नवी मुंबईतही वेगवेगळ्या राज्यांची सदनं आहे. – अजित पवार

आपल्या महाराष्ट्रात उभ्या भारतातून लोकं येतात – अजित पवार

काही वेगळ्या कल्पना मनात ठेवून त्यांनी हे केलं असावं – अजित पवार

आम्हाला वाटलं तर आम्हीही यूपीत जाऊन कार्यालय काढू – अजित पवार

त्यात घाबरुन जाण्याचं कारण नाही. – अजित पवार

कुणाला कुठेही कार्यालय काढता येतं, घर घेता येतं, त्यातून वेगळा प्रचार प्रसार करण्याचं कारण नाही – अजित पवार

मधल्या काळात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी आमच्या खंजीर खुपसण्यावर – अजित पवार

नानाचं स्टेटमेन्ट हास्यपद – अजित पवार

ते स्वतः आता भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेत – अजित पवार

हेडलाईन करण्यासाठी खंजीर वगैरे चांगलं वाटत असेल – अजित पवार

महाविकास आघाडीत तिन्ही पक्ष काम करत आहेत. राज्य स्तरावर निर्णय राज्यातले लोकं निर्णय घेतात. – अजित पवार

जिल्ह्याच्या पातळीवर वेगवेगळ्या गोष्टी घडतात. – अजित पवार

तिथल्या गोष्टी नीट राहण्यासाठी नेत्यांमध्ये समन्वय असण्याची गरज. – अजित पवार

काँग्रेसनेही काही काही ठिकाणी भाजपसोबत संधान बांधलं, मी त्याला फार महत्त्व देऊ इच्छित नाही – अजित पवार

जबाबदार नेत्यांनी जबाबदारीनं बोलावं, आपल्या वक्तव्यांचा वेडावाकडा अर्थ निघेल असं काही बोलू नये – अजित पवार

प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार पण तिघांना एकत्र राहूनच बहुमत मिळेल – अजित पवार


भाजप नेते किरीट सोमय्यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

किरीट सोमय्यांनी घेतली राणा दाम्पत्याची भेट

कोर्टाच्या निर्णयामुळे ठाकरे सरकारचे गाल सुजलेत – सोमय्या

सोमय्यांचे पुन्हा महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र


संजय राऊतांचा पुन्हा एकदा भाजप आणि केंद्र सरकारवर निशाणा

अर्थ व्यवस्था कोसळली – राऊत

श्रीलंकेसारखी अवस्था भारतात होऊ नये याकडे लक्ष दिले पाहिजे

राज्यात कोणाच्याही केसाला धक्का लागणार नाही – राऊत

महाराष्ट्रात सुरक्षीत वातावरण – राऊत

किरीट सोमय्या राणांच्या भेटीला

राणांच्या दिल्लीतील निवास्थानी भेट


१८ आणि १९ मे रोजी मुंबईत पाणीपुरवठा बंद राहणार

कुर्ला, सायन, चेंबूर, घाटकोपर, सायन, माटुंगा, किंग्ज सर्कल आणि परळमध्ये पाणी येणार नाही.


कोकण, विदर्भासह राज्यातील बहुतांश भागात आजही अवकाळी पाऊस, हवामान खात्याने वर्तवला अंदाज


राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये बुधवारी रात्री अवकाळी पावसाची हजेरी; जोरदार वाऱ्यासह कोसळला पाऊस


संभाजीराजे छत्रपती आज मोठी घोषणा करणार, पुण्यातील पत्रकार परिषदेत आगामी वाटचालीची दिशा स्पष्ट करणार


बदलापूर शहरातील दुकानदारांना प्रशासनाची नोटीस

दुकानांच्या पाट्या मराठीत न केल्यास होणार कारवाई