Live Updates: मुंब्रा पोलीस ठाण्यातील तीन अधिकारी आणि ७ कर्मचारी निलंबित

Maharashtra Election weather update uddhav thackeray devendra fadnavis bjp shivsena congress ncp mumbai pune Gyanvapi Masjid
Maharashtra Election weather update uddhav thackeray devendra fadnavis bjp shivsena congress ncp mumbai pune Gyanvapi Masjid

मुंब्रा पोलीस ठाण्यातील तीन अधिकारी आणि ७ कर्मचारी निलंबित

मुंब्रा पोलिसांनी एका व्यापाऱ्याच्या घरावर मध्यरात्री टाकलेल्या धाडीत तीस कोटींची रोकड आढळून आली होती.


वकील गुणरत्न सदावर्तेंना ११० अंतर्गत नोटीस

गावदेवी पोलीसांकडून सदावर्तेंची चोकशी

गुणरत्ना सदावर्ते लवकरच अयोध्या दौरा करणार

राज्य सरकारला आम्ही उत्तर देऊ

आमच्या हक्काला तुम्ही पायदळी तुडवत आहात.

कष्टकरी जनसंघ आणि एसटी कष्टकरी जनसंघाकडून मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अयोध्या दौरा करणार


राज्यमंत्री बच्चू कडू यांचा नियमित जामीन अर्ज मंजूर

आकोला जिल्हा न्यायालयाचा निर्णय


 

मुंबई महापालिका भ्रष्टाचाराची लंका – रवी राणा

दिल्लीत खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांची पत्रकार परिषद सुरू

राजद्रोहाचं कलम इंग्रजांनी आणलं होतं

हेच राजद्रोहाचं कलम आमच्यावर लावण्यात आलं

मुंबईत अनिल परब, संजय राऊतांचे 10-15 फ्लॅट, माझा फक्त एकच फ्लॅट

मुंबई पालिकेत भ्रष्टाचार करून कोट्यावधींची संपत्ती कमवता


 

MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी 161 पदांसाठी जाहिरात

गट अ आणि गट ब संवर्गाची 161 पदांसाठी काढली जाहिरात

21 ऑगस्टला होणार पूर्व परीक्षा

एमपीएससीनं जाहीरात केली प्रसिद्ध


 

राष्ट्रवादीकडून कुरघोडी करण्याचं कायम

काँग्रेस नेते नाना पटोलेंचा आरोप

मैत्री प्रामाणिकपणे निभवा


 

मनसे नेते बाळा नांदगावकर यांना जीवे मारण्याच्या धमक्या

काही मुस्लिम संघटनांनी धमक्या दिल्याची माहिती समोर आली आहे

या प्रश्नी बाळा नांदगावकर हे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि पोलीस आयुक्त संजय पांडेना भेटले


 

कोरोना रुग्ण वाढत असले तरी काळजी करण्याचे कारण नाही – राजेश टोपे

राज्यात कोरोना रुग्ण वाढीचा वेग कमी – राजेश टोपे


मनसे नेते बाळा नांदगावकर गृहमंत्र्यांच्या भेटीनंतर शिवतीर्थावर राज ठाकरेंच्या भेटीला


मोतीलाल ओसवालकडून सोमय्यांना मोठ्या देणग्या, शिवसेना नेते संजय राऊतांचा सोमय्यांवर आरोप

किरीट सोमय्यांसह भाजपच्या 28 नेत्यांची प्रकरणं उघड करणार

मोतीलाल ओसवालकडून सोमय्यांना मोठ्या देणग्या

शिवसेना नेते संजय राऊतांचा सोमय्यांवर आरोप

सोमय्यांचं युवक प्रतिष्ठान काळा पैसा पांढरा करणारी संस्था


खासदार सुप्रिया सुळे यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टोला

राष्ट्रवादी कॉंग्रसची केद्र सरकार विरोधात घोषणाबाजी

केंद्र सरकारला सद्बुद्धी येवो – किरीट सोमय्या

भारतातील जनतेला महागाईतुन वाचवण्यासाठी हवे ते प्रयत्न करणार – सुप्रिया सुळे

पुण्याच्या शनिपार चौकात राष्ट्रवादीचे आंदोलन

पुण्यात राष्ट्रवादीचे महागाई विरोधात आंदोलन

हनुमानाची आरती करून महागाईला विरोध

इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन


 

मराठा समाजाच्या शेतकऱ्यांचं आदोलन

पोलीस मगासंचालकांच्या कार्यालयासमोर शेतकऱ्यांचा ठिय्या

बिल्डर उर्मिश उदाणी यांनी अॅट्रॉसिटीचे खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप

५० वर्ष कसत असलेली जमीन बिल्डरनं हडप केली – आंदोलक

कोयना प्रकल्पग्रस्तांना नवी मुंबईत मिळालेल्या जमिनीचं प्रकरण


छत्रपती संभाजीराजेंना तुळजाभवानीच्या गाभाऱ्यात जाण्यापासून अडविले

सकल मराठा समाज आक्रमक


लेबर कॉलनीत सकाळी 9 वाजल्यापासून पाडापाडीला सुरुवात होणार

पोलीस बंदोबस्तात लेबर कॉलनी होणार जमीनदोस्त

लेबर कॉलनी परिसरात कलम 144 नुसार जमावबंदी लागू

60 वर्षे जुन्या शासकीय लेबर कॉलनीवर खाजगी लोकांनी मिळवला होता ताबा

नवीन शासकीय इमारतीच्या बांधकामासाठी लेबर कॉलनी होतेय जमीनदोस्त