Friday, June 9, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश Live Update : अनिल परब तातडीने दिल्लीला रवाना

Live Update : अनिल परब तातडीने दिल्लीला रवाना

Subscribe

अनिल परब तातडीने दिल्लीला रवाना


शिवसेनेची रात्री 10 वाजता सह्याद्रीवर बैठक


- Advertisement -

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर उद्या सकाळी १० वाजता सर्वोच्च न्यायालयात निकाल येणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या कॉज लिस्टमध्ये राज्यातील सत्तासंघर्ष उद्या सकाळी १०.३० वाजता निकालाचे वचन होणार आहे.


- Advertisement -

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार नाहीत – देवेंद्र फडणवीस


राज्याच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च निकालावर सुप्रीम कोर्टाकडून उद्या देण्यात येणार निकाल

16 आमदारांच्या अपात्रतेवर उद्या होणार निर्णय


जालना राज्यातील 19 वी महापालिका घोषित

तुर्तास हद्दवाढीचा निर्णय नाही


नागपूरमध्ये आयकर विभागाची छापेमारी

4 उद्योगपतींवर कारवाई


आदित्य ठाकरे राजभवनावर दाखल

आदित्य ठाकरे घेणार राज्यपालांची भेट

मुंबई महापालिकेतील रस्ते घोटाळा आणि कायदा सुव्यवस्थेसंदर्भात घेणार भेट


अहमदनगरमध्ये कालीचरण महाराजांवर गुन्हा दाखल

तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये कालीचरण महाराजांवर गुन्हा दाखल

2022 मधील हिंदू मोर्चातील वादग्रस्त वक्तव्य प्रकरण


मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा सोमवारी नवी मुंबई दौरा

मनसे पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेणार


संजय राऊत पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी आज न्यायालयात उपस्थित राहणार

राऊतांच्या अर्जावर उत्तर सादर करण्याचे ईडीला निर्देश

ईडीला थोड्याच वेळात उत्तर सादर करणार


पगारवाढीसाठी मंत्रालयाबाहेर परिचारिकांचं आंदोलन सुरू

पोलिसांनी काही महिलांना घेतले ताब्यात


महाराष्ट्राच्या मिंधे राज्यकर्त्यांनी सीमा भागात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पराभवासाठी कारस्थाने केली

संजय राऊतांचा शिंदे गटावर मोठा आरोप


कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ संगणकीय सोडत -२०२३

वर्षा निवासस्थानावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे कार्यक्रमास उपस्थिती


बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार उद्या (11 मे) मुंबई दौऱ्यावर


लैंगिक गैरवर्तन प्रकरणात अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप दोषी

ट्रंप यांना न्यायालयाने नुकसान भरपाई म्हणून 50 लाख डॉलर देण्याचा सुनावला दंड


आज सकाळी 10 वाजता म्हाडा कोकण मंडळाची सोडत

4,640 सदनिका आणि 14 भूखंडाची सोडत


नाफेड कांदा खरेदीला सुरूवात


कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात

एकूण 224 जागांसाठी होणार मतदान

राज्यातील 2,615 उमेदवारांचे भवितव्य ठरवणार

संध्याकाळी सहापर्यंत मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार

पंतप्रधान नरेंद्र मोदीनी मतदारांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचे केले आवाहन


चित्रीकरणासाठी मुंबईत आलेल्या 19 वर्षीय तरूणीवर लैंगिक अत्याचार

38 वर्षीय आरोपीला पोलिसांकडून अटक

नरीमन पॉईंट येथील नामांकीत हॉटेलमध्ये घडला प्रकार

अहमदनगरमध्ये 58 वर्षीय नराधमाकडून 10 वर्षीय मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न

नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनुचित प्रकार टळला
अत्याचार करणाऱ्या नराधमाला तोफखाना पोलीसांनी केली अटक
- Advertisment -