LIVE UPDATES :  ग्रामपंचायतींसाठी 13 ऐवजी आता 16 ऑक्टोबरला मतदान

political update cm eknath shinde guwahati Karnataka Maharashtra border row shraddha murder case 26 11 Mumbai Attack

ग्रामपंचायतींसाठी 13 ऐवजी आता 16 ऑक्टोबरला मतदान

विविध 18 जिल्ह्यांतील 82 तालुक्यांमधील 1165 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 13 ऑक्टोबर ऐवजी आता 16 ऑक्टोबरला मतदान होईल

मतमोजणी 14 ऑक्टोबर 2022 ऐवजी आता 17 ऑक्टोबर 2022 रोजी होईल


शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वास चंपासिंग थापा शिंदे गटात


अनिल देशमुखांच्या जामीन अर्जावर आठवडाभरात सुनावणी करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश


नारायण राणेंच्या अधीश बंगल्यातील अवैध बांधकाम पाडण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश


मांसाहाराच्या जाहिरातींवरील जैन संघटनांची याचिका हायकोर्टाने फेटाळली


आरोग्य मंत्री तानाजी सावंतांनी मागीतली मराठा समाजाची माफी


संतोष बांगर गाडीवरील हल्ला प्रकरणी 11 संशयित ताब्यात


उदय सामंत आणि सुधीर  मुनगंटीवार गुजरात  दौऱ्यावर, थोड्याचवेळात घेणार मुख्यमंत्र्यांची भेट


बांगलादेशमध्ये नदीत बोट पलटून 20 जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता


कोल्हापुरात अंबाबाई देवीच्या नवरात्रोत्सवाला तोफेच्या सलामीने सुरुवात


राजस्थानमध्ये काँग्रेसच्या तब्बल ८२ आमदारांचे राजीनामे