LIVE UPDATES : ज्यांना शेंदूर फासला ते शिवसेना गिळायला निघालेत, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

corona monkeypox aarey metro careshed maharashtra cabinet expansion cm eknath shinde devendra fadanvis shivsena sanjay raut uddhav thackeray

मुंबईत उद्धव ठाकरेंच्या हस्ते शाखेचा उद्घाटन सोहळा

शिवसेनेची मुळं घट्ट आहेत – शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे

सच्चा शिवसैनिक एकही गेलेला नाही

मराठी माणसाला संपवण्याची चाल सुरू आहे

गद्दारांना कुठल्या ना कुठल्या पक्षात जाण्याशिवाय पर्याय नाही

ज्यांना शेंदूर फासला ते शिवसेना गिळायला निघालेत, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल


भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना मातृशोक


नवी मुंबईत अमित ठाकरेंचा उद्या महासंपर्क दौरा


सोलापूर- गाणगापूर बसला अपघात, जखमींना 50 हजारांची मदत


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रात्री दिल्लीला रवाना होणार


देवेंद्र फडणवीस तुमची सगळी प्रकरण मला माहीत आहेत, संजय राऊतांचा इशारा

शिवसैनिकांच्या अश्रूत शिंदे-भाजप सरकार वाहून जाणार – संजय राऊत


चौथ्या प्रयत्नात नीरजकडून 88.13 मीटर भालाफेक

जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत भाला फेक प्रकारात नीरज चोप्राला सिल्वर मेडल


मध्य रेल्वे मार्गावर भायखळा – माटुंगा अप आणि डाउन जलद मार्गावर मेगाब्लॉक

डाऊन मार्गावर रविवारी मध्यरात्री 12.40 ते पहाटे 5.40 पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येईल.

मध्य आणि ट्रान्स हार्बरवर मेगाब्लॉक