घरदेश-विदेशLive Updates : 'हे' आहेत मोदी मंत्रीमंडळातील ५८ मंत्री

Live Updates : ‘हे’ आहेत मोदी मंत्रीमंडळातील ५८ मंत्री

Subscribe

मोदी सरकारच्या शपथविधी सोहळ्याला थोड्याच वेळात होणार सुरुवात. शपथविधी सोहळ्यासाठी अनेक दिग्गज नेत्यांनी उपस्थिती लावली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधानपदाचा दुसरा शपथविधी सोहळ्याला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. राष्ट्रपती भवन या शपथविधी सोहळ्यासाठी सज्ज झाले आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी जगभरातील दिग्गजांनी हजेरी लावली आहे. मोदी सरकारच्या शपथविधी सोहळ्या दरम्यान ५० मंत्री आज मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. या शपथविधी सोहळ्याचे लाईव्ह अपडेट्स खालीलप्रमाणे…

Live : मोदी सरकारचा शपथविधी सोहळा

Live : मोदी सरकारचा शपथविधी सोहळा

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಗುರುವಾರ, ಮೇ 30, 2019

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -