Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश पंतप्रधान मोदींनी सांगितले विजयी होण्याचे गुपित

पंतप्रधान मोदींनी सांगितले विजयी होण्याचे गुपित

Subscribe

वाराणसीत दाखल होतात पंतप्रधान मोदी काशी विश्वेनाथाच्या दर्शनासाठी गेले. १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक देवस्थान असलेल्या काशी विश्वेश्वराच्या मंदिरात मोदीनी पूजा केली. देवाचे आशीर्वाद घेतले. पुढे ते मतदारांचे आभार व्यक्त करण्यासाठी वाराणसी वासियांना भाषणातून संबोधित करणार आहेत.


- Advertisement -

लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशमधील त्यांच्या मतदारसंघ वाराणसीला भेट दिली. आज, सोमवारी सकाळी पंतप्रधान मोदी विमानतळावर दाखल झाले. तिथे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राज्याचे राज्यपाल राम नाईक यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी भाजप अध्यक्ष अमित शहादेखील उपस्थित होते.


- Advertisement -

नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी संपुर्ण शहरभर सजावट करण्यात आली असून फुलांचा वर्षाव होणार आहे.


- Advertisment -