घरदेश-विदेशLive Update : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नारायण राणेंच्या निवासस्थानी बाप्पाच्या दर्शनासाठी दाखल

Live Update : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नारायण राणेंच्या निवासस्थानी बाप्पाच्या दर्शनासाठी दाखल

Subscribe

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नारायण राणेंच्या निवासस्थानी बाप्पाच्या दर्शनासाठी दाखल


१० आणि ११ सप्टेंबरला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दोन दिवसीय अधिवेशन

- Advertisement -

महिलेला मारहाण करणाऱ्या पदाधिकाऱ्याची मनसेकडून हकालपट्टी

मनसेकडून पत्राद्वारे दिलगिरी व्यक्त

- Advertisement -

तिस्ता सेटलवाड यांना सर्वोच्च न्यायालयाने दिला मोठा दिलासा, मोठ्या चर्चेनंतर अखेर जामीन मंजूर


शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे चंदनवाडीतील बाप्पाच्या दर्शनाला


शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे कुलाब्याच्या राजाच्या दर्शनाला


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांची भेट


जर्मनीच्या लुफ्तान्सा एअरलाइन्सच्या वैमानिकांनी पुकारला संप. दिवसभरातल्या 800 प्रवासी व मालवाहू फ्लाइट्स रद्द. प्रवासी संतप्त


आयएनएस विक्रांत देशाचा अभिमान आहे – पंतप्रधान मोदी

विक्रांत ही केवळ एक युद्धनौका नाही तर ती २१व्या शतकातील भारताच्या कठोर परिश्रम, प्रतिभा, प्रभाव आणि वचनबद्धतेचा दाखला आहे – पंतप्रधान मोदी

आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी स्वातंत्र्य चळवळीत ज्या सक्षम, समर्थ आणि सामर्थ्यवान भारताचे स्वप्न पाहिले होते. विक्रांत हे त्याचे जिवंत चित्र आहे.-  पंतप्रधान मोदी

महासागर आणि आव्हाने अनंत असतील त्यावेळी भारताचे एकच उत्तर असेल विक्रांत,  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात अतुलनीय योगदान विक्रांतचे आहे. – पंतप्रधान मोदी


पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज भारताच्या पहिली स्वदेशी आयएनएस विक्रांत विमानवाहू युद्धनौकेचे अनावरण


गुजरातच्या अरवली जिल्ह्यात कारने पायी जाणाऱ्यांना चिरडले. 6 जणांचा मृत्यू, 7 जखमी


आज भारतीय नौदलाच्या ताफ्यात येणार पहिली स्वदेशी आयएनएस विक्रांत युद्धनौका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केरळमधील कोची उद्घाटन सोहळा पार पडल्यानंतर भारतीय नौदलाच्या ताफ्यात आयएनएस विक्रांत सामील होईल


नाशिकमध्ये सलग दोन दिवासांपासून मुसळधार पाऊस

सिन्नरमधील नागरिकांना जेसीबीमध्ये बसून करण्यात आले रेस्क्यू

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -