Monday, September 27, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश Live Update : साकीनाका बलात्कार पीडित मृत्यूप्रकरण: औरंगाबादमध्ये भाजपा महिला कार्यकर्त्यांचा निषेधार्थ...

Live Update : साकीनाका बलात्कार पीडित मृत्यूप्रकरण: औरंगाबादमध्ये भाजपा महिला कार्यकर्त्यांचा निषेधार्थ मोर्चा 

Related Story

- Advertisement -

साकीनाका बलात्कार पीडित मृत्यूप्रकरण: औरंगाबादमध्ये भाजपा महिला कार्यकर्त्यांचा निषेधार्थ मोर्चा


गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा राजीनामा


- Advertisement -

साकीनाका बलात्कार प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवा, मुख्यमंत्र्यांचे आदेश


साकीनाका बलात्कार प्रकरणातील आरोपीला १० दिवसांची पोलीस कोठडी


- Advertisement -

या आरोपींना फाशी झालीचं पाहिजे, राज्य सरकारने यावर विचार करायला हवा, या सगळ्या केसेस फास्ट ट्रॅकवर चालवायला हव्यात- चंद्रकांत पाटील


साकीनाका बलात्कार ही माणुसकीला काळामी फासवणारी घटना, नराधमांना कायद्याचा धाक राहिलेला नाही- देवेंद्र फडणवीस


राज्याच महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर- प्रविण दरेकर


साकीनाका बलात्कार घटनेची मला आता लाज वाटतेय, आम्ही कोणाला वाचलू शकत नाही, किती टाहो फोडायचा, कायदे कुठे गेले, सरकार कुठे गेले  -चित्रा वाघ


साकीनाका बलात्कार पीडित महिलेचा मृत्यू, राजावाडी रुग्णालयात झाला मृत्यू,


अत्याचार झालेल्या तरुणीची परिस्थिती अधिक चिंताजनक – महापौर किशोरी पेडणेकर


महिलांवरील अत्याचाराच्या घटना दुर्दैवी- विजय वड्डेटीवार 


केंद्राने शेतकरी आंदोलकांशी चर्चा करावी, आंदोलक शेतकऱ्यांवर गुंडाकडून हल्ले झाले, शेतकरी अशा परिस्थितीत संघर्ष करतोय- संजय राऊत


नाशिकमध्ये १५ दिवस जमाव बंदीचे आदेश, ५ पेक्षा अधिक नागरिकांना एकत्र येण्यास मनाई


मुंबईत आज पावसाची शक्यता, हलक्या आणि मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल, अनेक भागांत पावसाची हजेरी


मुंबई पालिका कर्मचाऱ्यांसाठीची गट विमा योजना सुरु करण्यासाठी नितेश राणे यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र, पत्रसह पालिकेच्या कामांवरून शिवसेनेवरही टीका केली आहे.


हिंगोली जिल्ह्यामध्ये रात्री साडे दहा वाजताच्या सुमारास काही गावांना भूकंपाचे धक्के बसले आहेत. जिल्ह्यातील पिंपळदरी, कुरुंदा, बोल्डा, पांगराशिंदे यासह अन्य अनेक गावांना भूकंपाचे धक्के बसले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवत असल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.


 

- Advertisement -