Saturday, September 18, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश Live Update : उत्तर प्रदेशमधून आणखी ३ दहशतवाद्यांना अटक

Live Update : उत्तर प्रदेशमधून आणखी ३ दहशतवाद्यांना अटक

Related Story

- Advertisement -

उत्तर प्रदेशमधून आणखी ३ दहशतवाद्यांना अटक


अभिनेता सोनू सूदच्या घरासह ६ ठिकाणी आयकर विभागाचे सर्वेक्षण


- Advertisement -

रेकी करण्याआधी दहशतवाद्यांना अटक केली आहे, जान मोहम्मदविरोधात आधीपासूनचं गोळीबार, चोरी, मारहाणीचे गुन्हे दाखल, मुंबईत दहशतवाद्यांकडून रेकी केली गेली नाही, मुंबई, महाराष्ट्र पूर्णपणे सुरक्षित- एटीएस


दिल्ली दहशतवादी अटक प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांकडून घेतली माहिती


- Advertisement -

दिल्ली पोलिसांकडून ६ दहशतवाद्यांना अटक, गृह मंत्र्यांच्या महत्त्वाच्या बैठकीला सुरुवात


दहशतवाद्यांच्या अटकेनंतर आता राज्याच्या गृह मंत्र्यांनी बोलवली महत्त्वाची बैठक


चंद्रशेखर बावनकुळे पोलिसांच्या ताब्यात, नागपूरमध्ये ओबीसींच्या आरक्षणावरून सुरु होते आंदोलन


ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी मराठे ज्वेलर्सच्या दोघांना अटक


मुंबईत तब्बल २३ हजार लसवंतांना कोरोनाची लागण


मुंबई लोकल दहशतवाद्यांनीच्या निशाण्यावर, मुंबई रेल्वे मुख्यालय़ात उच्च स्तरीय बैठक


ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक


चिपळूणमध्ये पूर कसा आला? कारणे द्या, मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश


६ दहशतवादी अटक प्रकरणातील मास्टरमाईंडच्या कुटुंबियांना मुंबई पोलिसांनी घेतले ताब्यात, या दहशतवाद्यांचा मास्टरमाईंड जान शेखयाला अटक केली आहे. तो मुंबईतील सायन  भागात राहतो. मुंबई पोलिसांनी आता त्याच्या कुटुंबीयाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.


 

- Advertisement -