Live Update : राज्यसभेच्या सहाव्या जागेवर शिवसेनेचा उमेदवार असेल

eknath shinde vs shiv sena uddhav thackeray maharashtra government mva political crisis mla bjp sharad pawar wari 2022

राज्यसभेच्या सहाव्या जागेवर शिवसेनेचा उमेदवार असेल

छ्त्रपती संभाजीराजे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यास त्यांचा उमेदवारीसाठी विचार करण्यात येईल शिवसेनेअंतर्गत निर्णय


 

‘बेस्ट’च्या मिनी बस चालकांचे कामबंद आंदोलन


 

मविआ एकत्र राहून काम करणार -दिलीप वळसे पाटील

राष्ट्रवादीचे कार्यकर्ते चुकले असतील कारवाई करावी- दिलीप वळसे पाटील

राज ठाकरेंच्या पुण्यातील सभेला परवानगी मिळणार -दिलीप वळसे पाटील

राज ठाकरेंनी पोलिसांनी ठरवून दिलेल्या नियमानुसार सभा घ्यावी -दिलीप वळसे पाटील

मारहाण करणाऱ्या भाजपं कार्यकर्त्यावर कारवाई होणार- दिलीप वळसे पाटील


भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांची दिल्लीत बैठक सुरु


मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून पुणे दौऱ्यावर


आमदार संग्राम जगताप यांच्या कारला अपघात, मुंबई- पुणे महामार्गावर त्यांच्या कारची आणि एसटी बसची धडक


मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी


पाकिस्तानच्या कराचीमध्ये बॉम्बस्फोट, एकाचा मृत्यू, १० हून अधिक जखमी


महाराष्ट्रातील निवडणुकांसंदर्भात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी