Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी Live Update : आज होणार विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान

Live Update : आज होणार विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान

Subscribe

 

आज होणार विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान


- Advertisement -

चुका टाळण्यासाठी शिवसेनेकडून मतदानाची रंगीत तालीम


एकनाथ खडसे हितेंद्र ठाकूर यांच्या भेटीला


- Advertisement -

शिवसेनेने नवीन चेहऱ्यांना संधी दिली- उद्धव ठाकरे

आमशा पाडवी निवडून येणारच – उद्धव ठाकरे

भाडोत्री सैन्य हा काय प्रकार आहे? भाडोत्री राज्यकारण्यांसाठी टेंडर काढा

नोकरी चालकाची, सुताराची आणि नाव काय अग्नीवीर! मुख्यमंत्र्यांकडून अग्निपथ योजनेवर टीकास्त्र

पूर्ण करता येतील अशी वचनं द्यावीत, मुख्यमंत्र्यांकडून केंद्रावर हल्लाबोल

शेतकरी कायद्याला शेतकऱ्यांकडून कडाडून विरोध

हाताला काम नाही तर राम राम करु काय उपयोग? – उद्धव ठाकरे

अग्निपथवरून तरुण रस्त्यावर उतरले

मुख्यमंत्री नसलो काय असलो काय काही फरक पडत नाही- उद्धव ठाकरे

विधान परिषद निवडणुकीची मला चिंता नाही – उद्धव ठाकरे

पुढील विधानसभेतही मोठ्या संख्येने शिवसेनेचे आमदार निवडून येतील- उद्धव ठाकरे

उमेदवारी न मिळालेले उमेदवारही उत्साहाने कार्यक्रमात सहभागी – उद्धव ठाकरे

माझ्या पित्याने स्थापन केल्याने माझा पक्ष पितृपक्ष – उद्धव ठाकरे

अनेक अनेक शतकं शिवसेना राहणार आहे- उद्धव ठाकरे

माझ्या फादरनेच शिवसेनेला जन्म दिला आहे.


अग्निपथ सारखा निर्णय याआधी कुणीही घेतला नाही- संजय राऊत

शिवसेनेच्या बाण्यामुळे राणा दाम्पत्य पायाशी येतील – संजय राऊत

देवेंद्प फडणवीस कारस्थान करून राज्य चालवता येत नाही

ठेकेदारी पद्धतीने गुलाम नेमले जातात, सैन्य नाही- संजय राऊत

सैन्यात आता कंत्राटी पद्धतीने सैन्य भरणार – संजय राऊत

तेरा घमंड तो चार दिन का है पगले, हमारी बादशाही तो खानदानी है – संजय राऊत

अब तक छप्पन, और भी आगे जाएंगे – संजय राऊत

राजकारणात काहींना घमंड आली आहे- संजय राऊत

आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यात हिंदुत्वाला अनेकांकडून आशीर्वाद- संजय राऊत

हिंदुत्वाचे बाप बाळासाहेब होते- संजय राऊत

बाळासाहेबांनी टाकलेल्या ठिणगीचा आता देशभरात वणवा झाला- संजय राऊत


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसेनेच्या वर्धापनदिनासाठी वेस्ट इन हॉटेल दाखल, मुख्यमंत्र्यांसह रश्मी ठाकरेही हॉटेलमध्ये हजर


राज्य सरकारकडून सदाभाऊ खोत यांना वाय दर्जाची सुरक्षा, गृहमंत्र्याच्या आदेशानंतर वाढवली सुरक्षा


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वर्षा बंगल्यावरून रवाना


चेंबूरमधील न्यू भारतमध्ये दरड कोसळली; २ जण जखमी


केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उद्यापासून दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर


मुख्यमंत्र्यांची आज शिवसेना आमदारांसोबत बैठक


मुंबई पोलिसांच्या हॅप्पी स्ट्रीट योजनेला आज राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि अभिनेता अक्षय कुमारने हजेरी लावली. नरिमन पॉइंट येथे हा कार्यक्रम झाला.


आज शिवसेनेचा 56 वा वर्धापन दिन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार ऑनलाईन मार्गदर्शन

आज शिवसेनेचा 56 वा वर्धापनदिन होणार असून यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार ऑनलाईन मार्गदर्शन करणार असल्याचे बोललं जात आहे.


 

- Advertisment -