घरदेश-विदेशLive Update : सत्तांतराची लढाई सोपी नव्हती - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Live Update : सत्तांतराची लढाई सोपी नव्हती – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Subscribe

सत्तांतराची लढाई सोपी नव्हती – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पैठणच्या सभास्थळी दाखल

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ताफा औरंगाबाद सभास्थळी रवाना, सभेआधी गावागावात मुख्यमंत्र्यांचे जंग्गी स्वागत


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे औरंगाबाद विमानतळावर दाखल झाले आहेत. मुख्यमंत्र्यांसोबत मंत्री अब्दुल सत्तार, उदय सामंत, दादाजी भुसे, दीपक केसरकर, शंभूराज देसाई , संजय राठोड, आमदार प्रदीप जयस्वाल यांचीही उपस्थिती…

- Advertisement -

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेव दानवे, केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.भागवत कराड, रोहयो मंत्री संदिपान भुमरे, बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, म्हाडाचे सभापती संजय केणेकर, आमदार हरिभाऊ बागडे ,बालाजी कल्याणकर. संजय शिरसाट, तसेच विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, विशेष पोलीस महानिरीक्षक मल्लिकार्जून प्रसन्ना, पोलीस आयुक्त डॉ.निखील गुप्ता, महापालिका आयुक्त अभिजीत चौधरी, सिडकोच्या प्रशासक दीपा मुधोळ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटने , महावितरणचे डॉ. मंगेश गोंदावले , लोहमार्ग पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील आदींकडून त्यांचे स्वागत  करण्यात आले.


ज्ञानवापी प्रकरणावरील पुढील सुनावणी 22 सप्टेंबरला, सुनावणी घेण्यास कोर्टाचा होकार


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे औरंगाबदमध्ये दाखल


केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी घेतली सरवणकरांची भेट


शिंदे फडणवीस सरकारच्या कामकाजाचा निषेध,- अजित पवार

वेळेअभावी मला राष्ट्रीय अधिवेशनात बोलता आलं नाही, मी नाराज नाही मला कोणी बोलण्यापासून अडवलं नाही, वॉशरुमला गेलो तर नाराजीची चर्चा झाली-  अजित पवार


गाळप हंगाम सुरु होण्याआधी लम्पी आजारावर उपाययोजना करा- अजित पवार

सरकारने लम्पीवर लस तयार करण्यासाठी यंत्रणा उभारावी, अजित पवारांची मागणी

लम्पीमुळे जनावरांचे लसीकरण गरजेचे – अजित पवार

राज्यात लम्पी आजार वेगाने वाढतोय. दुग्ध व्यवसायावर परिणाम, अनेक जनावरं या आजारामुळे दगावली – अजित पवार


मनसे अध्यक्ष राज ठाकरे 18 ते 22 सप्टेंबरपर्यंत विदर्भ दौऱ्यावर

राज ठाकरे १७ सप्टेंबरला नागपूरला रेल्वेने रवाना होणार आहेत.

18 सप्टेंबर रोजी सकाळी नागपुरात पोहचताच 18 व 19 सप्टेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीबाबत पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहे.

20 सप्टेंबर 1 दिवसाच्या चंद्रपूर दौऱ्यावर चंद्रपूरला रवाना होणार आहे.

राज ठाकरे 21 सप्टेंबरला अमरावतीला रवाना होणार आहेत

21 व 22 सप्टेंबर रोजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहेत

राज ठाकरे 23 सप्टेंबरला पुन्हा मुंबईला रवाना होणार आहेत.


राज्याचे सर्व पक्षीय आमदार इस्त्राईल, दुबई दौऱ्यावर; 16 आमदारांचा अभ्यास दौऱ्यावर


राज्य मंत्रिमंडळाची बैठकीला सुरुवात; अनेक महत्त्वाच्या विषयांवर निर्णय घेण्याची शक्यता


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पैठणमध्ये जाहीर सभा


राज ठाकरेंच्या उपस्थितीत आज मनसेची बैठक


पुण्यात मुसळधार पावसाचं थैमान, कोकण, विदर्भास पावसाचा अलर्ट, पुण्याला तीन दिवस ऑरेंज अलर्टचा इशारा


आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; अनेक महत्त्वाच्या विषयांवर निर्णय घेण्याची शक्यता


ज्ञानवापी प्रकरणातील याचिकाबाबत आज सुनावणी


शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार


दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा दोन दिवशीय गुजरात दौरा


बीसीसीआय आणि राज्य क्रिकेट असोसिएशनबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -