Live Update : अखिल भारतीय मराठा महासंघाचे नेते डॉ. शशिकांत पवार यांचे निधन

Live update Maharashtra Politics Maharashtra politics CM Eknath Shinde Deputy CM Devendra Fadnavis Uddhav Thackeray Khed Sabha Shiv Sena Thackeray group BJP Congress NCP MNS Sports IND VS AUS Cricket Kusti

अखिल भारतीय मराठा महासंघाचे नेते डॉ. शशिकांत पवार यांचे निधन


आदित्य ठाकरेंच्या औरंगाबादमधील सभेत जमावाचा गोधळ


सुप्रीम कोर्टात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रकरणात आजही सुनावणीस आले नाही

आज चौथ्या क्रमांकावर हे प्रकरण होतं

चार वाजता कोर्टाचं कामकाज संपलं

दहा मिनिटांपूर्वी तिसऱ्या क्रमांकाचं प्रकरण संपवलं


ठाण्यातील कोपरी पूल 9 फेब्रुवारीला वाहतुकीसाठी होणार खुला


स्वाभिमानी संघटनेची 11 फेब्रुवारी रोजी आंदोलनाची हाक


अग्निवीर ही आरआरएसची आयडिया, जी अजित डोवाल यांनी तरुणांवर लादली – काँग्रेस नेते राहुल गांधी

अदानी आणि पंतप्रधान मोदींचे संबंध काय? स्पष्ट करा, अदानी प्रत्येक उद्योगात यशस्वी कसे होतात?

अदानी श्रीमंताच्या यादीतून 609 वरून पहिल्या क्रमांकावर कसे येतात?


चिंचवड मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे यांचं शक्तीप्रदर्शन


बाळासाहेब थोरात यांचा विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा


महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी


कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस


भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची आज सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद होणार आहे, मुंबईतील नरीमन पॉईंटमधील भाजप कार्यालयात होणार पत्रकार परिषद


तुर्की आणि सीरियामधील भूकंपात आतापर्यंत 2500 हून अधिक लोकांचा मृत्यू


मुंबईतील माटुंगा ब्रिजवर कारला भीषण आग,

अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल