घरदेश-विदेशLive Update : वरळी येथे समुद्रात ५ मुले बुडाली; दोन मुलांचा मृत्यू,...

Live Update : वरळी येथे समुद्रात ५ मुले बुडाली; दोन मुलांचा मृत्यू, तीनजण बचावले

Subscribe

वरळी येथे समुद्रात ५ मुले बुडाली; दोन मुलांचा मृत्यू ; तीनजण बचावले


उत्तराखंडमध्ये भीषण अपघात; गाडी दरीत कोसळून १२ जणांचा मृत्यू

- Advertisement -

उत्तराखंडमधील जोशीमठ येथे भीषण अपघात झाला आहे.

एक गाडी दरीमध्ये कोसळली आहे.

- Advertisement -

आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला.

दरीतमध्ये बचावकार्य सुरु आहे.


एका बाईसाठी पंडित जवाहरलाल नेहरूंनी देशाची फाळणी केली – रणजित सावरकर

पंडित जवाहरलाल नेहरूंना हनीट्रॅपमध्ये अडकवू देशाची फाळणी – रणजित सावरकर


ईडीच्या मनी लॉड्रिंग प्रकरणी सचिन वाझेला जामीन मंजूर


चिखलीत राहुल गांधींविरोधात मनसेचे जोरदार आंदोलन, अविनाश जाधव, संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई पोलिसांच्या ताब्यात


चिखलीमध्ये पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांच्या गाड्या अडवल्या


प्रसिद्धीसाठी सावरकरांवर टीका- किरीट सोमय्या

उद्धव ठाकरेंकडे राऊत खोटे तक्रारदार घेऊन गेले- किरीट सोमय्या

बोगस तक्रारदार उभे केले, राऊतांनी सादर केलेलं प्रतिज्ञापत्रही खोटं, किरीट सोमय्याचे उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप


मुंबईतील काँग्रेस भवनाबाहेर राहुल गांधींविरोधात भाजप कार्यकर्त्यांचे आंदोलन, अनेक कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात


राहुल गांधींना बॉम्बने उडवून देण्याची धमकी, इंदूरमधील दुकानास सापडले निनावी पत्र


राहुल गांधी यांच्याविरोधात कुर्ल्यात शिंदे गटाचे आंदोलन


तक्रारी दाखल करुन प्रसिद्धी मिळवणं हा राजकीय उद्योग – संजय राऊत


सावरकरांविरोधातील आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी मनसे आक्रमक


राहुल गांधी आज भारत जोडो यात्रेनिमित्त अकोल्यातील शेगावात दाखल होणार आहे, याठिकाणी राहुल गांधी यांची सभा होणार आहे.


मुंबई पुणे एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात; 5 जणांचा मृत्यू दोन जखमी


ईडीचे संचालक संजय कुमार मिश्रा यांच्या कार्यकाळात वाढ, 18 नोव्हेंबर 2023 पर्यंत मुदतवाढ


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -