घरदेश-विदेशLive Update : एसआरए घोटाळा प्रकरणी चौकशी झालीच पाहिजे - किरीट सोमय्या

Live Update : एसआरए घोटाळा प्रकरणी चौकशी झालीच पाहिजे – किरीट सोमय्या

Subscribe

एसआरए घोटाळा प्रकरणी चौकशी झालीच पाहिजे – किरीट सोमय्या

किशोरी पेडणेकर सुंदर अॅक्टिंग करतात – किरीट सोमय्या

- Advertisement -

किशोरी पेडणेकरांनी नौटंकी बंद करावी – किरीट सोमय्या

भाजप नेते किरीट सोमय्या दादर पोलीस ठाण्यात दाखल

- Advertisement -

भाजप नेते किरीट सोमय्या आज 5 वाजता दादर पोलीस स्थानकात जाणार


कोणत्याही उद्योजकांचा या सरकारवर विश्वास राहिला नाही- आदित्य ठाकरे

महाराष्ट्र या सरकारला माफ करणार नाही- आदित्य ठाकरे

शेतकऱ्यांना 50 हजार हेक्टरी मदत द्या- आदित्य ठाकरे

कुठलाही मंत्री बांधावर गेला नाही – आदित्य ठाकरे

राज्यभरात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं- आदित्य ठाकरे

ओला दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी

घटनाबाह्य सरकारला शेतकऱ्यांचा आवाज ऐकू येत नाही


आम्ही सत्तेत आपल्यापासून थांबलेले प्रकल्प मार्गी लावले, जनतेच्या मनातं सरकार आम्ही स्थापन केले – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


14 हजार 956 जागांसाठी होणारी पोलीस भरती पुढे ढकलली, प्रशासकीय कारणास्तव पोलीस भरती पुढे ढकलली


आदित्य ठाकरे थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार


मुख्यमंत्री झाल्यानंतर शिंदे पहिल्यांदाच नंदुरबार दौऱ्यावर


उद्याच्या मुंबईकरासमोर अशांतता होऊ नये यासाठी पत्रकार परिषद घेत आहे- आशिष शेलार

22 ऑक्टोबरला सामनामध्ये बातमी पहिली असेल, अतिशय हुशारीने मुखपृष्ठावर, ठाकरे गटाला मराठी मुस्लिम यांचा पाठिंबा अशी बातमी दिसली

मतांची पेरणी करण्याचा नवीन विचार, आगामी पालिका निवडणूक जिंकण्यासाठी ही पेरणी आहे

मराठी व मुस्लिम यावरच नॅरेटिव्ह संपादक चालवत होते, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा प्रचार कसा असं मांडण्यात येत आहे

आता पराभव दिसत असल्यामुळे तुम्ही समजात मतांची पेरणी का करत आहेत

मराठी जैनशी तुम्हाला वैर का? केवळ मतांसाठी फारकत का घेताय? उद्धवजी तुम्हाला उत्तर द्यावे लागेल

मालवणी आणि मोहम्मद अली रोडचे पॅटर्न किती ठिकाणी होणाj, अनधिकृत बांधकामाचे पेव उद्धवजी तुम्ही थांबवू शकला नाहीत


मी चौकशीला जाणार नाही – किशोरी पेडणेकर

तुम्ही ज्यांना मांडीवर घेतलं ते निर्मळ झाले का? किशोरी पेडणेकरांचा सवाल

सरकारच्या दबावतंत्राला मी बळी पडणार नाही, माझे गाळ्या दाखवा मी टाळे लावते – किशोरी पेडणेकर

संजय राऊतांनंतर मी टार्गेटवर – किशोरी पेडणेकर



एसआरए प्रकल्पातील घोटाळ्याच्या आरोपाखाली ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांची होणार चौकशी

सोमय्या यांच्या आरोपानंतर दादर पोलिसांकडून चौकशी


महाविकास आघाडीच्या बड्या नेत्यांची सुरक्षा हटवली

विजय वडेट्टीवार, थोरातांची सुरक्षा हटवण्यात आली आहे

यात नार्वेकरांच्या सुरक्षेत वाढ केली असून जितेंद्र आव्हाडांच्या सुरक्षेत कोणताही बदल केलेला नाही

जयंत पाटील, छगन भुजबळ, धनंजय मुंडेंच्या सुरक्षेत कपात


आमदार बच्चू कडू यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -