Live Update : ठाण्यात शिंदे गट आणि ठाकरे गट आमने-सामने

maharashtra political crisis cm eknath shinde jitendra awhad uddhav thackeray g 20 summit pm modi childrens day 2022

ठाण्यात शिंदे गट आणि ठाकरे गट आमने-सामने


जितेंद्र आव्हाड यांना ११ वाजेपर्यंत अटक न करण्याचे ठाणे न्यायालयाचे आदेश


मिझोराममध्ये दगडाची खाण कोसळली; 15 जण अडकल्याची भीती


शिवसेना ठाकरे गटाच्या याचिकेवर उद्या न्यायलयात सुनावणी


विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार आमदार जितेंद्र आव्हाडांच्या भेटीला


राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा सोपवला आहे.


खुनाचा गुन्हा चालला असता पण विनयभंगाचा गुन्हा मान्य नाही- जितेंद्र आव्हाड

माझ्याविरोधातील हा षडयंत्रणांचा भाग आहे


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर हा प्रकार घडला- जयंत पाटील


अनिल देशमुखांचा अर्जावर 24 नोव्हेंबरला सुनावणी, सीबीआय प्रकरणात जामिनासाठी देशमुखांचा मुंबई हायकोर्टात अर्ज


जितेंद्र आव्हाडांनी राजीनामा देऊ नये- सुप्रिया सुळे


महिलेकडून चुकीची तक्रार – ऋता आव्हाड


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यपाल कोश्यारींच्या भेटीला


भायखळ्यातील लक्ष्मी इंडस्ट्रियलमध्ये भीषण आग, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु


महाविकास आघाडीच्या महिला नेत्यांचं शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीला


शिवसेना खासदार संजय राऊत भारत जोडो यात्रेत होणार सहभागी


संजय राऊत फोर्टीस रुग्णालयात दाखल


आव्हाडांंवरील गुन्हाविरोधात कार्यकर्ते आक्रमक, ठाण्यात ठिय्या आंदोलन


राज ठाकरेंच्या उपस्थितीत आज मनसेची बैठक


कोल्हापूरात रविवारी रात्री 11 च्या सुमारास तरुणाची हत्या, टोळी युद्धातून तरुणाचा पाठलाग करत खून


अनिल देशमुख यांच्या जामीन याचिकेवर आज सुनावणी


जितेंद्र आव्हाडांविरोधात महिलेच्या विनयभंगाचा गुन्हा दाखल,

मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देतोय; जितेंद्र आव्हाडांचं ट्वीट


काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रातील आठवा दिवस