Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश Live Update : मुंबईत सहा दिवसांत फटाक्यांमुळे ६४ ठिकाणी आगीच्या घटना

Live Update : मुंबईत सहा दिवसांत फटाक्यांमुळे ६४ ठिकाणी आगीच्या घटना

Subscribe

मुंबईत सहा दिवसांत फटाक्यांमुळे ६४ ठिकाणी आगीच्या घटना


शिंदे-फडणवीस यांच्याविरोधात आक्षेपार्ह ट्विट करणाऱ्या प्रदीप भालेकरला अटक


- Advertisement -

सपाचे आमदार आजम खान यांना 3 वर्षाचा तुरुंगवास आणि 2000 रुपयांचा दंड

चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी कारवाई


- Advertisement -

टाटा भारतीय हवाई दलासाठी वाहतूक विमान बनवणार

पहिली १६ विमाने २०२३ ते २०२५ दरम्यान येतील


भारताचा 56 धावांनी नेदरलॅंडवर विजय


पाकव्याप्त काश्मीर भारतात येईल तो दिवस फार दूर नाही; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचं मोठं विधान


औरंगाबादमध्ये एसटी बसला भीषण आग, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती


वाड्या वस्तीवरही 50 खोक्यांची चर्चा होऊ लागली आहे

ओला दुष्काळ जाहीर करावा अशी शेतकऱ्यांची मागणी- सुप्रिया सुळे

राज्यात शेतकऱ्यांची अतिशय गंभीर स्थिती

बच्चू कडू संवेदनशील नेते त्यांनी पुन्हा सिद्ध केलं आहे.

शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात


बीसीसीआय सचिव जय शाह यांची मोठी घोषणा, पुरुष- महिला खेळाडूंना मिळणार समान मानधन


भारताचा आज नेदरलँडसोबत मुकाबला,


सरडा पण लाजेल एवढी भूमिका बदलतात,किशोरी पेडणेकरांचा राज ठाकरेंना टोला


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल


मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची उद्या पत्रकार परिषद

या पत्रकार परिषदेत मुंबई शहरात दाखल झालेल्या एका संवेदनशील आणि गंभीर गुन्ह्याची माहिती देणार आहेत.

कामटे हॉल, पहिला मजला, पोलीस आयुक्त कार्यालय येथे उद्या सकाळी
11.30 वाजता ही पत्रकार परिषद होणार आहे.


आदित्य ठाकरे आज नाशिक, पुणे दौऱ्यावर


कर्जतच्या दिशेने जाणारी मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प

तांत्रिक बिघाडामुळे वाहतूक उशीरा

अंबरनाथ ते बदलापूरच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प

अंबरनाथ स्थानकाजवळ रेल्वे वाहतूकीचा खोळंबा


ST महामंडळाच्या ताफ्यात दाखल होणार 4000 नव्या गाड्या, आजच्या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय होण्याची शक्यता


दिग्दर्शक इस्माईल श्रॉफ यांचे निधन


आदित्य ठाकरे नाशिक दौऱ्यावर


 

- Advertisment -