घरदेश-विदेशLive Update : आर्यन खान ड्रग्ज केस प्रकारातील तपासात अनेक त्रुटी होत्या,...

Live Update : आर्यन खान ड्रग्ज केस प्रकारातील तपासात अनेक त्रुटी होत्या, एनसीबीच्या अहवालात मोठा खुलासा

Subscribe

आर्यन खान ड्रग्ज केस प्रकारातील तपासात अनेक त्रुटी होत्या, एनसीबीच्या अहवालात मोठा खुलासा.

एनसीबी दक्षता विभागाच्या विशेष चौकशी पथकाने त्यांचा अहवाल दिल्ली मुख्यालयात सादर केला.

- Advertisement -

89 हजार सटी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, एसटीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट म्हणून 45 कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा करण्यात आली आहे.


अंधेरीत मोठं मन दाखवून माघार घेतली – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

- Advertisement -

रेल्वे समितीच्या बैठकीत वाद, खासदार रणजितसिंह निंबाळकरांचा अध्यक्षपदाचा राजीनामा

पुण्यात झालेल्या रेल्वे विभागाच्या बैठकीत वाद झाल्याने रेल्वे विभागीय समितीचे अध्यक्ष खासदार रणजित निंबाळकर यांच्यासह सदस्य असणाऱ्या इतर खासदारांनीही राजीनामे दिले.


दिवाळीतील शिधा वाटपाच्या घोषणेबाबात अंमलबजावणी व्हावी अशी मागणी मनसेचे नेते बाळा नांदगांवकर यांनी केली आहे. त्याच सोबत दिवाळीच्या शिधा वाटपात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होण्याची शक्यताषी बाळा नांदगांवकर यांनी व्यक्त केली.


ज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या जामीन अर्जावरील सुनावणी शुक्रवारपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष सीबीआय कोर्टात 21 ऑक्टोबर रोजी ईडी याप्रकरणी युक्तिवाद करणार आहे.


गोदरेज अँड बॉईसच्या विरोधामुळे मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला विलंब होत असल्याचे राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात सांगितले.


रेल्वेची जागा धारावी पुनर्विकासासाठी मिळाली – देवेंद्र फडणवीस


जयललिता यांच्या मृत्यू प्रकरणी त्यांच्या मैत्रिण शशिकला यांच्यावर संशय, तपास अहवालात माहिती समोर


सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी मिळणार – उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश


थोड्याच वेळात संजय शिरसाट यांच्यावर होणार अँजिओग्राफी


केदारनाथमध्ये आर्यन कंपनीचं हेलिकॉप्टर कोसळलं, 6 जणांचा मृत्यू


सिंधुदुर्गातील एसीबी कार्यालयावर ठाकरे गटाचा मोर्चा, वैभव नाईकांचे कार्यकर्ते आक्रमक


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर


भांडूपमधील दुर्गा चायनीज सेंटरला आग, अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल


आमदार संजय शिरसाठ उपचारांसाठी मुंबईत दाखल


आमदार संजय शिरसाठ यांना ह्रदयविकाराचा झटका, शिरसाठ उपचारांसाठी अॅब्युलन्सने औरंगाबादहून मुंबईला रवाना


माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या याचिकेवर आजपासून सीबीआय कोर्टात सुनावणी


संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी


पुण्यात मुसळधार पावसाचं थैमान, रस्त्यांना नदीचे स्वरूप, राज्यात आजही अनेक भागात यलो अलर्ट


बीसीसीआयला मिळणार आज 36 वा अध्यक्ष


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -