घरदेश-विदेशLive Update : एफएटीएफच्या ग्रे यादीतून पाकिस्तान बाहेर

Live Update : एफएटीएफच्या ग्रे यादीतून पाकिस्तान बाहेर

Subscribe

एफएटीएफच्या ग्रे यादीतून पाकिस्तान बाहेर

दहशतवाद्यांना वित्तपुरवठा केला जात असल्याबद्दल 2018पासून पाकिस्तान होता एफएटीएफच्या ग्रे यादीत

- Advertisement -

बडोदा महिला क्रिकेट संघाच्या बसचा विशाखापट्टणममध्ये अपघात, 4 खेळाडूंसह कोच जखमी


मुकेश अंबानी यांचे पुत्र अंनत अंबानी उद्धव ठाकरेंच्या भेटीला

- Advertisement -

पिंपरी-चिंचवडमध्ये 125 डेसीबलपेक्षा जास्त आवाजाचे फटाके फोडण्यास मनाई; पोलिस आयुक्तांचे आदेश


राज ठाकरे दरवर्षी सर्वांना एकत्र घेऊन दिवाळी साजरी करतात – मुख्यमंत्री शिंदे


आमच्या भेटीचा राजकीय अर्थ काढू नका – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


राज ठाकरेंनी दरवर्षी प्रमाणे यावर्षीही जनतेसाठी दीपोत्सवाचं आयोजन केलं; आम्ही आनंदाने उपस्थित राहिलो


दीपोत्सवात राज ठाकरे यांच्या हस्ते मुख्यमंत्री शिंदे यांचा सन्मान


दीपोत्सव हा एक आगळा वेगळा कार्यक्रम आहे – मुख्यमंत्री शिंदे


यावर्षी सगळे सण उत्सहात साजरे करायचं ठरवलं आहे – मुख्यमंत्री शिंदे


मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या दीपावलीच्या शुभेच्छा


मनसेच्या 10 व्या दीपोत्सवाला उपस्थित राहिल्याने राज ठाकरेंनी मानले शिंदे – फडणवीसांचे आभार


शिवाजी पार्क येथे मनसेचा दीपोत्सव
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दीपोत्सवाचे उदघाटन


आजपासून 5 ते 75 रुपयांपर्यंत एसटी भाडेवाढ लागू


आरोग्य विभागात १० हजार पदांची भरती करणार; राज्य सरकारची मोठी घोषणा


अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक दौऱ्यावर, शिंदे गटाच्या पहिल्या शाखेचे उद्धाटन


खासदार संजय राऊत यांच्या कोठडीत 13 दिवसांची वाढ, पुढील सुनावणी 2 नोव्हेंबरला


आमदार संजय शिरसाट यांना रुग्णालयातून डिस्चार्ज


अरुणाचलच्या सिंयांगमध्ये लष्कराचे रुद्र हेलिकॉप्टर कोसळले, सर्च ऑपरेशन सुरु


मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी, बोरघाटात वाहनांच्या रांगाच रांगा


ठाणे- घंटाळी परिसरात गोळीबार, एक व्यक्ती गंभीर जखमी


संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी


पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथ मंदिरात दाखल


पोलीस स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

मुंबईतील नायगावमध्ये पोलीस स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्य़ात आला आहे. यावेळी शहीद पोलिसांना मानवंदना देण्यात आली. हुतात्म स्मारकास पुष्पचक्र अर्पण


मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आज नाशिक दौऱ्यावर, शहरातील कार्यक्रमांना देणार भेट


पंतप्रधान नरेंद्र मोदी आज केदारनाथ दौऱ्यावर


अनिल देशमुख यांच्या जामिनबाबत आज निर्णय


औरंगाबाद जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा, खासदार इम्तियाज जलील यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -