Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश Live Update : कसब्यात उद्यापासून काँग्रेस करणार प्रचाराला सुरुवात 

Live Update : कसब्यात उद्यापासून काँग्रेस करणार प्रचाराला सुरुवात 

Subscribe

कसब्यात उद्यापासून काँग्रेस करणार प्रचाराला सुरुवात


ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर

- Advertisement -

पुरस्कारातील बक्षीसाचे स्वरुप २५ लाख रुपये आणि सन्मान चिन्ह असं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अप्पासाहेब धर्माधिकाऱ्यांच्या घरी


- Advertisement -

संजय राऊतांना बेळगाव कोर्टाकडून अटकपूर्व जामीन मंजूर


सत्ताधाऱ्यांनी अधिवेशनातून पळवाट काढू नये- अजित पवार


इक्बाल मिर्ची मनी लॉड्रिंग प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांच्या मालमत्तेवर ईडीने कारवाई करत केली जप्ती


9 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प मांडणार

राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 27 फेब्रुवारीला


२५ ते २५ फेब्रुवारीपर्यंत अर्थसंकल्पीय अधिवेशन


रिझर्व्ह बँकेचं पतधोरण जाहीर, रेपो रेटमध्ये ६.५ टक्क्यांनी वाढ

सलग सहाव्यांदा रेपो रेटच्या दरात वाढ, घरांचे हप्ते महागणार


हसन मुश्रीफ यांच्या मुलाची अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात धाव


बाळासाहेब थोरात मनापासून दुखावलेले दिसतात- संजय राऊत

पक्ष त्यांची भूमिका समजून घेईल अशी अपेक्षा – संजय राऊत

थोरातांसारख्या नेत्याने बंडाची भूमिका घेणं बरं नव्हे

कार्यकर्ते उभारणीची भाजपची संस्था बंद

मुख्यमंत्री पदी विरोधक बसलेले असले तरी त्या पदाचा अवमान होऊ नये- संजय राऊत


कसब्यात पोटनिवडणुकीसाठी २९ उमेदवारांनी ३९ अर्ज भरले तर चिंचवडमध्ये ४० जणांनी ५३ अर्ज भरले


राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार दोन दिवस विदर्भ दौऱ्यावर


शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज पत्रकार परिषद


नवाब मलिक यांच्या रुग्णालयातील उपचाराविरोधातील ईडी याचिकेवर आज सुनावणी


रिझर्व्ह बँक आज आपलं पतधोरण करणार जाहीर


 

- Advertisment -