Live Update : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा महाराष्ट्र – कर्नाटक सीमा भागातील संस्थांना आर्थिक साहाय्य करण्याचा निर्णय

maharashtra political cabinet expansion eknath shinde uddhav thackeray raj thackeray sanjay raut ncp bjp shivsena congress

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा महाराष्ट्र – कर्नाटक सीमा भागातील संस्थांना आर्थिक साहाय्य करण्याचा निर्णय. मुख्यमंत्री धर्मादाय देणगी निधीतून अर्थसहाय्य करणार; महाराष्ट्र – कर्नाटक सीमाभागातील 865 गावातील संस्थांना बळ मिळणार


गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांचे आंदोलन


विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही- एकनाथ शिंदे


संजय राऊतांविरोधातील ईडीची याचिका ऐकण्यास कोर्टाचा नकार


कोल्हापूरात महाराष्ट्र – कर्नाटक सीमा प्रश्नावरून ठाकरे गटाचे आंदोलन


जात प्रमाणपत्र पडताळणी प्रकरणातून 30 डिसेंबरपर्यंत नवनीत राणांना दिलासा


विक्रम गोखलेंच्या प्रकृतीत सुधारणा


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कराडमध्ये दाखल


गुवाहटीला जा, आफ्रिकेला जा, जनतेच्या मनातून ते उतरले – संजय राऊत

आम्हाला तुरुंगात जाण्याची भीती नाही, शिंदे फडणवीसांवर विश्वास नाही- संजय राऊत

बोम्मईंच्या वक्तव्यामागे मोठं षडयंत्र – संजय राऊत


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  कराड, कोल्हापूर दौऱ्यावर

मुख्यमंत्री शिंदेंच्या कार्यक्रमाचे वेळापत्रक 

स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रितीसंगम येथे अभिवादन

यशवंतराव चव्हाण १७ वे कृषी औद्योगिक पशुप्रदर्शन उद्घाटन

छत्रपती संभाजी महाराज स्मारक भूमिपूजन

कराड येथील विविध विकास कामांचे उद्घाटन

कृष्णा वैद्यकीय महाविद्यालयास भेट

कोल्हापूर पंचगंगा घाट येथे आरती तसेच पंचमहाभूते आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाच्या लोगोचे अनावरण

हातकणंगले येथे शरद सहकारी साखर कारखान्याच्या डिस्टिलरी उद्घाटन

जयसिंगपूर येथे शेतकरी मेळावा व जाहीर सभा


दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद अरविंद केजरीवाल तीन दिवस गुजरात दौऱ्यावर


दिल्लीच्या एम्सवर सायबर हल्ला


संजय राऊतांचा जामीन रद्द करण्याच्या ईडीच्या याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सातारा दौऱ्यावर


विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे आज बुलढाणा दौऱ्यावर


खासदार नवनीत राणा यांच्या जातपडताळणी प्रमाणपत्र प्रकरणाच्या वॉरंटवर आज सुनावणी