Live Update : शिंदे गटाच्या सर्व आमदारांची उद्या महत्त्वाची बैठक; कारण अद्याप अस्पष्ट

Live update Maharashtra Politics Maharashtra politics CM Eknath Shinde Deputy CM Devendra Fadnavis Uddhav Thackeray Khed Sabha Shiv Sena Thackeray group BJP Congress NCP MNS Sports IND VS AUS Cricket Kusti

शिंदे गटाच्या सर्व आमदारांची उद्या महत्त्वाची बैठक; कारण अद्याप अस्पष्ट


ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे नाशिक, औरंगाबाद दौऱ्यावर जाणार

येत्या 6 ते 9 फेब्रुवारी या कालावधीत नाशिक, औरंगाबाद दौरा करणार


दादरमधील शिवसेना भवनाबाहेर कारला आग


ईडीचं पथक कोल्हापूर जिल्हा बँकेत दाखल, हसन मुश्रीफ या बँकेचे अध्यक्ष


केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण संसदेत, कामकाजाला सुरुवात


केंद्रात अर्थसंकल्पापूर्वी कॅबिनेटची बैठक सुरु, पंतप्रधान मोदी, मंत्री अमित शाह, राजनाथ सिंह, निर्मला सीतारामन यांच्यासह अनेक मंत्री बैठकीला हजर


केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत दाखल, थोड्याच वेळात कॅबिनेटची बैठक


पंतप्रधान नरेंद्र मोदी संसद भवनात दाखल


राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अर्थसंकल्पाला दिली औपचारिक मंजूरी

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत दाखल


पुण्यात बस आणि ट्रकमध्ये भीषण धडक, 4 जणांचा मृत्यू, 20 जखमी


माथाडी कामगारांचा आज राज्यव्यापी संप, नवी मुंबईतील मार्केट्स यार्ड बंद


राज्यातील समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांचे आज काम बंद आंदोलन

10 हजार डॉक्टरांचा असणार सहभाग


राखी सावंतच्या अटकपूर्व जामीनावर आज हायकोर्टात होणार सुनावणी


मनसे नेते अमित ठाकरे आज सांगली दौऱ्यावर


मुंबई – पुणे मार्गावर धावणार आता एसटीच्या 100 शिवाई बस

दोन महिन्यात 150 इलेक्ट्रिक बस होणार दाखल


देशाचा अर्थसंकल्प आज होणार सादर