घरदेश-विदेशLive Update : अबूधाबी येथून केरळला येणाऱ्या विमानाचे इमर्जन्सी लॅंडिंग

Live Update : अबूधाबी येथून केरळला येणाऱ्या विमानाचे इमर्जन्सी लॅंडिंग

Subscribe

अबूधाबी येथून केरळला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात आग दिसल्याने विमानाचे इमर्जन्सी लॅंडिंग करण्यात आले. सर्व प्रवासी सुखरुप असल्याची माहिती एअर इंडियाने दिली.


कसबा-चिंचवड पोटनिवडणूक मविआ लढवणार- जयंत पाटील

- Advertisement -

दोन्ही पोटनिवडणुका मविआने एकत्रित येऊन लढायच्या आहेत, असं ठरलं आहे – सुभाष देसाई

महाविकास आघाडी जिंकणं याला प्राधान्य

- Advertisement -

नीलम गोऱ्हेंच्या निवासस्थानी बैठक, नाना पटोले, सुभाष देसाई हजर

पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून खलबंत


अमरावती पदवीधर निवडणुकीच्या मतमोजणीवेळी मंडळ अधिकाऱ्याचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू


सीबीआय प्रकरणात कुंदन शिंदे यांनी जामीन मंजूर, विशेष सीबीआय कोर्टाकडून जामीन मंजूर


अमरावतीत मविआचे धीरज लिंगाडे विजयी


अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात विदर्भवादी आक्रमक, 3 जणांना घेतलं ताब्यात


मुंबई- गोवा महामार्गावर टँकर पलटल्याने मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी


हिंडेनबर्ग अहवालावरून संसदेत गदारोळ, लोकसभेच कामकाज 2 वाजेपर्यंत आणि राज्यसभेचं 2.30 वाजेपर्यंत स्थगित


पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन


मुंबईवर दहशतवादी हल्ला करण्याची धमकी, राष्ट्रीय तपास यंत्रणेला धमकीचा मेल, एनआयएकडून मुंबई पोलिसांना सतर्क राहण्याचा इशारा


अमूल दुधाच्या दरात 3 रुपयांची वाढ


शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंना पाठवली मानहानीची नोटीस, बदनामीकारक वक्तव्य केल्याप्रकरणी पाठवली नोटीस


मनसे सोडून शिंदे गटात गेलेल्या निलेश माझीरे यांच्या पत्नीची आत्महत्या


परीक्षेत कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर फौजदारी कारवाई होणार

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इशारा

21 फेब्रुवारीपासून बारावीची तर 2 मार्चपासून दहावीची परीक्षा होणार सुरु


अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आजपासून वर्ध्यातून सुरुवात


कसबा आणि चिंचवड मतदार संघाचा उमेदवार निश्चित करण्यासाठी आज महाविकास आघाडीची मुंबईत बैठक


तर सकाळी 11 वाजता पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांचीही कसबा पोटनिवडणुकी संदर्भात बैठक होणार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -