Live Update : राज ठाकरे विदर्भ दौऱ्यासाठी रवाना; सीएसएमटी स्थानकात मनसैनिकांची गर्दी

Maharashtra political crisis navratri 2022 shiv sena uddhav thackeray bjp eknath shinde devendra fadanvis congress mumbai pune monsoon

राज ठाकरे विदर्भ दौऱ्यासाठी रवाना; सीएसएमटी स्थानकात मनसैनिकांची गर्दी


दसरा मेळाव्यासाठी मोठ्या प्रमाणात शिवतीर्थवर गर्दी जमवण्याचे उद्धव ठाकरेंचे आदेश

सर्व आघाड्यांना सोबत घेऊन कामाला लागा – उद्धव ठाकरे

दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार – उद्धव ठाकरे

शिवसेना विभाग प्रमुख व उपविभाग प्रमुखांची बैठक संपली


15 जुलै 2022 ला आमचे सरकार नव्हते, मग खापर आमच्यावर का? – विरोधी पक्षनेते अजित पवार

15 जुलैच्या बैठकीत निर्णय का घेतला नाही – विरोधी पक्षनेते अजित पवार

आमदार गोळीबार करतात ही कुठली राजकीय संस्कृती – अजित पवार

राज्यात कायदा सुव्यावस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे – अजित पवार

लोकशाही म्हणजे गद्दारी नव्हे – अजित पवार

राज्यातून प्रकल्प गेला कसा? – अजित पवार

राज्य सरकारमुळे लाखो रोजगार राज्यातून गेला

शिक्षक भरतीमध्ये घोटाळा झाला, विरोधी पक्षनेते अजित पवारांचा आरोप


नाराजी असल्याने मंत्री चार्ज घ्यायला तयार नाहीत – धनंजय मुंडे

हे सरकार अजित पवारांना घाबरते – धनंजय मुंडे

120 आमदार असूनही भाजपला उपमुख्यमंत्रीपद घ्यावे लागले – धनंजय मुंडे

सत्तांतरानंतर भाजपने काय साधले – धनंजय मुंडे


येत्या काळात रोजगाराच्या संधी वाढणार – पंतप्रधान मोदी

चित्त्यांचे भारतात येणे हा क्षण ऐतिहासिक आहे – पंतप्रधान मोदी

चित्त्यांना विलुप् केले हे आपले दुर्भाग्य – पंतप्रधान मोदी

पंतप्रधान मोदींनी चित्त्यांना कुनो पार्कमध्ये सोडले


मराठवाडा मुक्ती संग्रामाचा इतिहास शाळेत शिकवा, राज ठाकरेंची मागणी


माजी केंद्रीय मंत्री माणिकराव गावित यांचे निधन


मराठवाडा दुष्काळमुक्त करणार

मराठवाड्यातील प्रश्न सोडवणार

उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते नांदेडमध्ये ध्वजारोहन


नामिबियातील 8 चित्त्यांना पंतप्रधान सोडणार मध्य प्रदेशातील नॅशनल पार्कमध्ये


दुबईहून-बंगळुरूच्या दिशेने जाणारे तेलवाहू जहाज सिंधुदुर्गच्या समुद्रात बुडाले


मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण