घरदेश-विदेशLive Update : नवीन पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर

Live Update : नवीन पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर

Subscribe

नवीन पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर

देवेंद्र फडणवीस  – नागपूर, वर्धा,अमरावती,अकोला, भंडारा, गडचिरोली

- Advertisement -

राधाकृष्ण विखे पाटील- अहमदनगर, सोलापूर,

सुधीर मुनगंटीवार-चंद्रपूर,गोंदिया,

- Advertisement -

चंद्रकांत दादा पाटील- पुणे,

विजयकुमार गावित- नंदुरबार,

गिरीश महाजन- धुळे,लातूर, नांदेड,

गुलाबराव पाटील – बुलढाणा, जळगाव

दादा भुसे- नाशिक,

संजय राठोड- यवतमाळ, वाशिम

सुरेश खाडे- सांगली,

संदिपान भुमरे -औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर)

उदय सामंत- रत्नागिरी, रायगड,

तानाजी सावंत-परभणी,

उस्मानाबाद (धाराशिव)

रवींद्र चव्हाण- पालघर, सिंधुदुर्ग,

अब्दुल सत्तार- हिंगोली,

दीपक केसरकर -मुंबई शहर , कोल्हापूर,

अतुल सावे – जालना, बीड,

शंभूराज देसाई – सातारा, ठाणे,

मंगलप्रभात लोढा -मुंबई उपनगर


पुढचा मोर्चा संभाजी नगरला – आदित्य ठाकरे

आमच्यावर 40 वार केले पण महाराष्ट्रातल्या जनतेवर वार करू नका – आदित्य ठाकरे

बल्क ड्रग पार्क बद्दल उद्योग मंत्र्यांना काहीच माहीत नव्हते – आदित्य ठाकरे

आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना मुलाखती राज्यात घेण्याचे आव्हान

सिव्हिल इंजिनिअर्ससाठी मुलाखती चेन्नईत का ठेवल्या? – आदित्य ठाकरे

बल्क ड्रग पार्क राज्याबाहेर गेल्यामुळे 80 हजार रोजगार गेला

शिंदे सरकारमुळे प्रकल्प गुजरातला गेला – आदित्य ठाकरे

मुख्यमंत्री  शिंदेंनी सांगीतले असते तर मी त्यांना 50 खोके पाठवायला सांगीतले असते – आदित्य ठाकरे

खरे मुख्यमंत्री कोण हे माहीत नाही – आदित्य ठाकरे

राज्यातील राजकीय परस्थितीचा फायदा घेत प्रकल्प राज्याबाहेर गेला – आदित्य ठाकरे

जो प्रकल्प 100 टक्के महाराष्ट्रात येणार हे ठरलेले असताना गेला कसा? – आदित्य ठाकरे

प्रकल्प सरकार बदलल्यानंतर गुजरातमध्ये – आदित्य ठाकरे

हे आवाज जास्त काम कमी सरकार – आदित्य ठाकरे

मविआ सरकार असते तर हा प्रकल्प महाराष्ट्रात असता – आदित्य ठाकरे

युवकांच्या हातून रोजगार निसटला – आदित्य ठाकरे

वेदांता प्रकरणी शिवसेनेचे आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात पुण्याच्या तळेगावमध्ये आंदोलन सुरू


परभणी दौऱ्यादरम्यान कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचा ताफा शिवसैनिकांनी अडवला


दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज शिंदे गटाच्या आमदारांची आणि नेत्यांची महत्त्वाची बैठक


भाजपच्या जिल्हा उपाध्यक्ष यांनी शिवसेनेत प्रवेश केला

ज्योत्स्ना दिघे ह्या भाजपच्या उपाध्यक्षानी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित मातोश्रीवर शिवबंधन बांधले


दसरा मेळाव्याच्या नियोजनासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नंदनवन बंगल्यावर बोलावली महत्त्वाची बैठक


काँग्रेस अध्यक्षपदासाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु


जात प्रमाणपत्राच्या प्रकरणात अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांविरोधात मुंबईतील महादंडाधिकारी न्यायालयाने अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले आहे.


मुंबईत आज पहाटेपासून पुन्हा मुसळधार पावसाची हजेरी

मुंबईतील अंधेरी, खार रोड, वांद्रे, माहिम, माटुंगा भागात पावसाला जोरदार सुरुवात, तर मलबार हिल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, भायखळा, परळ, दादर परिसरात जोरदार पाऊस गेल्या तासाभरापासून पडतो.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -