Live Update : १ जूनपासून राज्यात पावसामुळे ९३ जणांचा मृ्त्यू

corona update maharashtra political crisis cm eknath shinde shivsena atal bihar vajpayee death aniversary

१ जूनपासून राज्यात पावसामुळे ९३ जणांचा मृ्त्यू


मानवी तस्करीप्रकरणी दिलेर मेहंदीवर कारवाई, २ वर्षांचा कारावास


राज्यातील ९२ नगरपालिका आणि ४ नगर पंचायतीच्या निवडणुका स्थगित: राज्य निवडणूक आयोगाची घोषणा, १८ ऑगस्ट २२ रोजी होणार होत्या निवडणुका.


द्रौपदी मुर्मू मुंबईत दाखल, शिंदे आणि फडणवीसांनी केलं स्वागत


थोड्याच वेळात द्रौपदी मुर्मू मुंबईत दाखल होणार


वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० मालिकेत रोहित शर्मा कर्णधार, कोहलीला डच्चू


मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे आणि त्यांच्या कंपनीविरोधात गुन्हा दाखल


ग्रामपंचायतीतील सरपंच, नगराध्यक्षांची निवड थेट जनतेतून होणार – मुख्यमंत्री

पेट्रोलवर 5 रुपये आणि डिझेलवj 3 रुपयांची कर कपात

राज्य सरकारकडून इंधनावरील कर कपातीचा निर्णय

मंत्रिमंडळ बैठकीत लोकांच्या हिताचे निर्णय – फडणवीस


भाजप आणि शिंदे गटाचे आमदार हॉटेल लीलामध्ये दाखल


छगन भुजबळ यांच्याकडून नाशिकमधील पुराची पाहणी


द्रौपदी मुर्मूंना पाठींबा मिळावा अशी देशाची भावना- राऊत

शिवसेनेचा द्रौपदी मुर्मूंना पाठींबा, आमचा निर्णय राजकारणापलीकडचा- संजय राऊत


उल्हास नदीच्या पाणी पातळीत घट झाल्याने तूर्तास पूर संकट टळले


उपनगरी रेल्वे १५ ते २० मिनिटे उशिराने


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज सकाळी 11 वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक


मुंब्र्यात घराच्या भिंतीचा काही भाग पडून महिला जखमी


बीकेसी कोव्हिड सेंटर भूखंड लवकराच लवकर हस्तांतरित करण्याचे एमएमआरडीचे निर्देश, मेट्रो ट्रेन टर्मिनससाठी भूखंड मोकळा करण्याचे पालिकेला आदेश


मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सकाळपासून जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात


खासदार संजय राऊत आज नागपूर दौऱ्यावर


राज्यातील 11 जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी


एनडीएच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आज मुंबईत

आज दुपारी भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या आमदारांसोबत बैठक होणार आहे.

अंधेरीतील हॉटेल लीला येथे ही बैठक पार पडणार आहे.


उद्धव ठाकरे आज शिवसेना जिल्हाप्रमुखांची घेणार बैठक

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आज दुपारी १२ वाजता राज्यातील सर्व जिल्हा प्रमुखांची शिवसेना भवनात बैठक घेणार आहेत.


मुंबईतील मुसळधार पावसामुळे मुंबई विद्यापीठात आज होणाऱ्या परीक्षा रद्द

नवीन तारखा लवकरच जाहीर करणार