Live Update : विदर्भ दौऱ्यात राज ठाकरेंचं भाजप नेत्यांशी गाठीभेटी

maharashtra political cabinet expansion eknath shinde uddhav thackeray raj thackeray sanjay raut ncp bjp shivsena congress

विदर्भ दौऱ्यात राज ठाकरेंचं भाजप नेत्यांशी गाठीभेटी

राज ठाकरे फुटाळा तलावावर उपस्थित

नागपुरात राज ठाकरे-नितीन गडकरी एकत्र

लेझर शोमध्ये नागपूरचा संपूर्ण इतिहास सांगणार


भाजपमधील १०० पदाधिकारी शिंदे गटात


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस सह्याद्री अतिथीगृहावर नीती आयोगाच्या बैठकीसाठी दाखल


हिंदू बांधवांचे गडदुर्गांसाठीच्या स्वतंत्र्य महामंडळाच्या मागणीसाठी आंदोलन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आंदोलनकर्त्यांची घेतली भेट


दापोलीत आज शिंदे गटाचा मेळावा


मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज नागपूर दौऱ्यावर


राज्यातील 16 जिल्ह्यांमधील 51 तालुक्यांतल्या 608 ग्रामपंचायतींसाठी आज निवडणुका

सरपंचांची थेट जनतेतून होणार निवडणुक


मनसे अध्यक्ष राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावर

महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचा पाच दिवसांचा विदर्भ दौरा


मुंबई आणि उपनगरात काल रात्रीभर मुसळधार पाऊस

पावसामुळे लोकल आणि रस्ते वाहतुक व्यवस्था विस्कळीत