घरदेश-विदेशLive Update : शिंदे गटाचा मेळावा होणारच - दीपक केसरकर

Live Update : शिंदे गटाचा मेळावा होणारच – दीपक केसरकर

Subscribe

शिंदे गटाचा मेळावा होणारच – दीपक केसरकर

शिंदे गटाचा मेळावा कुठे होणार हे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठरवतील – दीपक केसरकर

- Advertisement -

शिवसेनेत आता दोन गट नाहीत तर शिवसेना आता वाढली- उद्धव ठाकरे

न्यायदेवतेवरील विश्वास खऱ्या अर्थाने सार्थ ठरला, लोकशाहीचा विजय झाला- उद्धव ठाकरे

- Advertisement -

कोरोना काळ सोडला तर दसरा मेळावा कधीच चुकवला नाही

राज्य सरकार आपली जबाबदारी पार पाडेल- उद्धव ठाकरे

मुंबई हायकोर्टात न्याय मिळाला – उद्धव ठाकरे

मेळाव्यासाठी गुलाल उधळत या पण शिस्तीत या

परंपरेला गालबोट लागणार नाही याची काळजी घ्या


शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला हायकोर्टाची परवानगी

कोर्टाने पालिकेला खडेबोल सुनावले

कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही – सेनेचे वकील

परवानगी मिळाल्यास कायदा, सुव्यवस्था राहील का? – कोर्टाचा सवाल

मुंबई महापालिकेने कायद्याचा दुरूपयोग केला – कोर्ट

महापालिकेकडून दोन्ही अर्ज नामंजूर करणं म्हणजे कायद्याचा दुरूपयोग करणे – कोर्ट

कायदा-सुव्यवस्था राखण्याची शिवसेनेकडून हमी देण्यात आली

आमच्या मते पालिकेने कायद्याचा दुरूपयोग केला – कोर्ट

दुसऱ्या अर्जाचे कारण देत पहिला अर्ज फेटाळला – कोर्ट

महापालिकेचा निर्णय अंतिम नाही – कोर्ट

सरकारकडून शिवाजी पार्क 45 दिवसांसाठी राखीव – कोर्ट

खरी शिवसेना कुणाची यावर भाष्य करत नाही – कोर्ट

शिवाजी पार्कवर गेली अनेक वर्ष दसरा मेळावा सुरू – कोर्ट

दोघांनाही परवानगी नाकारून पालिकेने योग्य केले – कोर्ट

कायदा-सुव्यवस्थेचा विचार करून पालिकेने परवानगी नाकारली – कोर्ट

कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असा पोलिसांचा अहवाल – कोर्ट

अर्ज नाकारण्याचा पालिकेचा निर्णय बरोबर – कोर्ट

सदा सरवणकरांची हस्तक्षेप याचिका हायकोर्टाने फेटाळली

सरवणकरांना याचिकेचा अधिकार नाही – कोर्ट

आमदार सदा सरवणकरांच्या वकिलांच्या याचिकेवर कोर्टाचे निकाल वाचन सुरू

तिन्ही बाजूंच्या वकिलांचा युक्तीवाद संपला

थोड्याच वेळाच हायकोर्टाच्या निकालाची शक्यता

आम्ही सुप्रीम कोर्टाबाबत बोलत नाही – शिंदे गट

आजच निकाल देण्याचे हायकोर्टाचे संकेत

युक्तीवाद वाढवू नका आम्हाला निकाल द्यायचा आहे – हायकोर्ट

शिवसेना कुणाची हा निर्णय अजून झालेला नाही – शिंदे गट

बीकेसीतील परवानगी आमच्या अर्जानुसार – शिंदे गट

ही माहिती चुकीची आम्ही अन्य कुठेही परवानगी मागितली नाही – सरवणकरांचे वकील

पालिकेने परवानगी नाकारल्यानंतर केवळ शिवसेनेची याचिका


 

आमदार सदा सरवणकरांच्या वकिलांचा युक्तीवाद सुरु

शिवसेनेच्या दोन्ही गटाच तणाव असल्याने कायदा सुव्यवस्थेची समस्या येऊ शकते  – महापालिका

खंडपीठासमोर आज फक्त शिवाजी पार्क प्रकरणावर सुनावणी

लंच ब्रेकनंतर मेळाव्यावर सुनावणी सुरु

मुंबई उच्च न्यायालयाने घेतला लंच ब्रेक, पुढची सुनावणी 2.30 नंतर

आम्ही दोन्ही गटाची परवानगी नाकारली आहे – महापालिकेचे वकील

यंदा दसरा मेळावा झाल्यास कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो

पालिकेने याचिकाकर्त्यांचा अर्ज कायद्याला अनुसरून फेटाळला – महापालिकेचे वकील

सदा सरवणकरांच्या हस्तक्षेप याचीकेला ठाकरेंच्या वकीलांचे उत्तर

सदा सरवणकरांनी आम्हाला विरोध केला नाही, त्यांनी स्वत: परवानगी मागीतली

शिंदे गटाने आमच्यानंतर 30 ऑगस्टला अर्ज केला

खासदार अनिल देसाईंचे पालिकेकडे दोन अर्ज  – ठाकरेंचे वकील

पहिला अर्ज कोणी केला, ठाकरेंच्या वकीलांचा प्रश्न

2016 च्या आदेशात अन्य कुणी परवानगी मागू नये असे लिहिलंय का? – कोर्ट

शिवसेना कोणाची हा मुद्दा वेगळा, त्याचा दसरा मेळाव्याशी संबंध नाही – ठाकरेंचे वकील

दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेणे ही आमची  परंपरा – ठाकरेंचे वकील

ठाकरेंच्या वकीलांचा मुंबई उच्च न्यायालयात युक्तीवाद सुरु

मुंबई उच्च न्यायालयात दसरा मेळाव्यावर सुनावणी सुरु

सेनेकडून अनिल देसाई दरवर्षी शिवसेना दसरा मेळावा साठी मागणी करत असतात परंतु यावर्षी वीस दिवस गेले तरी शिवाजी पार्क येथील दसरा मेळाव्यासाठी परवानगी देण्यात आली नाही त्यामुळेच आम्ही ही याचिका दाखल केली


नगर – आष्टी रेल्वे मार्गाचे केंद्री रेल्वे राज्यमंत्री दानवे मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्घाटन

नगर आष्टी  रेल्वे मार्गाचे थोड्याचवेळात उद्घाटन


शिवसेना नेते अनिल देसाई मुंबई उच्च न्यायालयात दाखल

दसरा मेळाव्या संदर्भात आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी


अशोक गेहलोत लढवणार काँग्रेस अध्यक्ष पदाची निवडणूक


केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण जेजुरीत, केली खंडोबाची केली पूजा


LPG टँकरचा अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावरची वाहतूक 15 तासांपासून ठप्प


लम्पी आजाराबाबत सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांची लम्पी प्रकरणात न्यायालयात जनहीत याचिका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -