Live Update : धारावीत शिंदे गटातील आमदार सदा सरवणकर आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची

maharshtra shiv sena dussehra melava 2022 uddhav thackeray eknath shinde monsoon update Raju Srivastav central railway

धारावीत शिंदे गटातील आमदार सदा सरवणकर आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची


मुंबई-गोवा महामार्गावर LPG ट्रक दुर्घटनाग्रस्त; अंजनारी पूल वाहतुकीसाठी रात्रभर बंद राहणार


दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर अनिल परबांचे रिसॉर्ट पाडणार – किरीट सोमय्या

दापोलीतील रिसॉर्टशी माझा संबंध नाही – अनिल परब

अनिल परब यांना शिक्षा होऊ शकते – किरीट सोमय्या


काँग्रेस अध्यक्षपद निवडणुकीसाठी अधिसूचना

काँग्रेस अध्यक्षपदासाठी अशोक गेहलोत अर्ज भरणार

अध्यक्षपदासाठी गेहलोत विरुद्ध शशी थरुर लढत जवळपास निश्चित


शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरचं होणार- अनिल परब


राज ठाकरेंची अमरावतीमधील कॅनिमेशन कॉलेजला भेट


शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी आमदार सदा सरवणकर यांची हायकोर्टात मध्यस्थ याचिका

शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी शिंदे गटाची कोर्टात धाव


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दुपारी 1.30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेणार भेट


दादर रेल्वे स्थानकात तांत्रिक बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने

सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या उशीराने


शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेने दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी


केंद्रीय मंत्री हरदिपसिंग पुरी चंद्रपूर दौऱ्यावर, तर केंद्रीय मंत्री शंतनू ठाकूर हिंगोली दौऱ्यावर


भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या आज एक दिवसाच्या दापोली दौऱ्यावर