घरताज्या घडामोडीMahatma Gandhi Death Anniversary : ...अन् 30 जानेवारीला पाया पडण्याचे नाटक करत गांधींवर...

Mahatma Gandhi Death Anniversary : …अन् 30 जानेवारीला पाया पडण्याचे नाटक करत गांधींवर तीन गोळ्या झाडल्या

Subscribe

महात्मा गांधी हे अहिंसेचे पुजारी होते. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. तरीदेखील त्यांची हत्या करण्यात आली. दिल्लीच्या बिर्ला भवन येथे प्रार्थनेसाठी गेलेल्या महात्मा गांधींवर नथुराम गोडसे या माथेफिरूने गोळ्या झाडून हत्या केली. परंतु, अहिंसेचे पुजारी महात्मा गांधी यांची हत्या का करण्यात आली? हा प्रश्न आजही भारतीयांना सतावत आहे.  या गांधींच्या हत्येमागचे कारण अद्यापही स्पष्ट नसून, त्यामागे मोठ्या प्रमाणात वाद सुरु आहे. आज महात्मा गांधींची 74 वी पुण्यतिथी साजरी करण्यात येत आहे.

आज राष्ट्रपती महात्मा गांधी यांची पुण्यतिथी आहे. जगभरातून बापूंना आदरांजली वाहिली जात आहे. महात्मा गांधी हे अहिंसेचे पुजारी होते. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. तरीदेखील त्यांची हत्या करण्यात आली. दिल्लीच्या बिर्ला भवन येथे प्रार्थनेसाठी गेलेल्या महात्मा गांधींवर नथुराम गोडसे या माथेफिरूने गोळ्या झाडून हत्या केली. परंतु, अहिंसेचे पुजारी महात्मा गांधी यांची हत्या का करण्यात आली? हा प्रश्न आजही भारतीयांना सतावत आहे.  या गांधींच्या हत्येमागचे कारण अद्यापही स्पष्ट नसून, त्यामागे मोठ्या प्रमाणात वाद सुरु आहे. आज महात्मा गांधींची 74 वी पुण्यतिथी साजरी करण्यात येत आहे.

गोडसेंनी महात्मा गांधींना 55 कोटींसाठी मारलं होतं?

भारत-पाकिस्तान फाळणी झाल्यानंतर पाकिस्तानला भारताकडून 55 कोटी रुपये देण्यात यावे, अशी मागणी पाकिस्तानने केली होती. पाकिस्तानची ही मागणी भारताने नाकारली होती. पाकिस्तानला 55 कोटी रुपये देण्यात यावे, यासाठी महात्मा गांधी यांनी उपोषण केले. त्यामुळे गांधीजींच्या आग्रहाखातर भारताला पाकिस्तानला 55 कोटी रुपये द्यावे लागले. दरम्यान, याच काळात हिंदू-मुस्लिम वाद चिघळला होता. पाकिस्तानमधून भारताकडे येणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये शेकडो हिंदूंचे प्रेत दररोज येत होते. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 30 जानेवारी 1948 रोजी हत्या करण्यात आली होती.

- Advertisement -

अन् महात्मा गांधी यांचा जागीच मृत्यू झाला.

महात्मा गांधी हे अहिंसेचे पुजारी होते. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. तरीदेखील त्यांची हत्या करण्यात आली. दिल्लीच्या बिर्ला भवन येथे प्रार्थनेसाठी गेलेल्या महात्मा गांधींवर नथुराम गोडसे या माथेफिरूने गोळ्या झाडून हत्या केली. नथुराम गोडसेने अगोदर महात्मा गांधी यांचे चरण स्पर्श करण्याचे नाटक केले. त्यानंतर गांधीजींवर धडाधड तीन गोळ्या झाडल्या. या हल्ल्यामध्ये महात्मा गांधी यांचा जागीच मृत्यू झाला.

नथुराम गोडसे हे कट्टर हिंदुत्ववादी

भारत-पाकिस्तान फाळणी दरम्यान, महात्मा गांधी यांनी हिंदू-मुस्लिम यांच्या वास्तव्याविषयी महत्त्वाचा निर्णय घेतला होता. जे हिंदू पाकिस्तानात वास्तव्यास असतील आणि त्यांची इच्छा पाकिस्तानात राहायची असेल तर ते तिथेच कायमस्वरुपी राहू शकतात. त्याचप्रकारे जे मुस्लिम भारतात राहत असतील आणि त्यांची भारतातच राहण्याची इच्छा असेल, तर तेदेखील भारतात कायमस्वरुपी राहू शकतात, असा निर्णय गांधीजींनी घेतला होता. याच निर्णयांवर नथुराम गोडसेच्या मनात गांधीजींबाबत द्वेष निर्माण झाला. नथुराम गोडसे हे कट्टर हिंदुत्ववादी होता. महात्मा गांधी हे मुस्लिम धर्माच्या भल्यासाठी निर्णय घेत आहेत, असा समज नथुराम गोडसेचा झाला आणि यातूनच त्याने महात्मा गांधी यांच्या हत्येचा कट रचला. दिल्लीच्या बिर्ला भवन येथे 30 जानेवारी 1948 रोजी नथुराम गोडसेंने महात्मा गांधींवर धडाधड तीन गोळ्या झाडून नथुराम गोडसेने गांधीजींची हत्या केली.

- Advertisement -

 गांधींच्या हत्येत गोडसेंसोबत इतर पाचजण कोण होते?

महात्मा गांधी यांच्या हत्येमध्ये कोण आणि कोणत्या संघटनांचा हात होता, याबाबत बराच काळ वाद सुरू आहे. पण कायदेशीरदृष्ट्या या हत्याकांडात न्यायालयाने 6 जणांना दोषी ठरवले होते. ज्यामध्ये नथुराम गोडसे, नारायण दत्तात्रेय आपटे, विष्णू आर करकरे, मदनलाल पाहवा, शंकर किस्तैया आणि गोपाल गोडसे यांचा समावेश होता. मात्र,
बहुतेक लोकांनी नथुराम गोडसेचे नाव ऐकले आहे. आणि लोकांनाही त्याबद्दल माहिती आहे.


हे ही वाचा – Mahatma Gandhi Death Anniversary : महात्मा गांधींच्या पुण्यातिथीनिमित्त पंतप्रधान मोदी व राहुल गांधींसह दिग्गजांनी वाहिली आदरांजली


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -