घरदेश-विदेशmike tyson- माईक टायसन मॅचला जाण्याआधी सेक्स करायचा - ड्रायव्हरचा खळबळजनक...

mike tyson- माईक टायसन मॅचला जाण्याआधी सेक्स करायचा – ड्रायव्हरचा खळबळजनक खुलासा

Subscribe

बॉक्सिंगचा बादशहा मायक टायसन हा त्याच्या आक्रमक खेळाबरोबरच विक्षिप्त  वर्तनासाठी ओळखला जातो. त्यासाठी अनेकवेळा त्याला तुरुंगाचीही हवा खावी लागली आहे. पण आता त्याच्या एका अजब सवयीची चर्चा सुरू आहे.

माईक टायसनचा माजी ड्रायव्हर रुडी गोंजालेज याने यावर खळबळजनक खुलासा केला आहे. रुडीच्या मते बॉक्सिंग मॅचमध्ये जाण्याआधी माईक टायसन इतका एक्साईट झालेला असायचा की त्याला सतत भिती वाटायची की मॅच खेळताना आपल्या हातून समोरच्या स्पर्धकाची हत्या होऊ शकते. यामुळे तो फाईटला जाण्याआधी सेक्स करायचा. त्यासाठी माईक टायसनबरोबर सेक्स करण्यासाठी महिला शोधावी लागायची. असा खुलासा रुडीने द सन या वृतपत्राला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.

- Advertisement -

दरम्यान, माईक टायसन आता ५५ वर्षाचा असून १९८५ मध्ये कोच कस डिअमेटो याचा मृत्यू आणि त्यानंतर मुलीच्या मृत्यूच्या धक्क्यातून तो अद्यापही सावरलेला नाही.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -