Live Update : मी सत्य तेच बोललो, वडिलांचा आदर करतो, संभाजीराजेंचे ट्विटमधून प्रत्युत्तर

india coronavirus update cm eknath shinde devendra fadanvis uddhav thackeray bjp shiivsena aarey metro car shed mumbai maharashtra rain

 

मी सत्य तेच बोललो, वडिलांचा आदर करतो, संभाजीराजेंचे ट्विटमधून प्रत्युत्तर


शाहू महाराजांनी संभाजी राजेंचे टोचले कान
मुंख्यमंत्र्यानी शब्द फिरवला म्हणने चूकीचे – श्रीमंत शाहूमहाराज छत्रपती


राणा दाम्पत्याचे हनुमान चालिसा पठण

राणा दाम्पत्य नागपुरातील पश्चिमेश्वर मंजिरात हनुमान चालिसा पठण करणार


नागपुरात राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून हनुमान चालिसा पठणाला सुरूवात


राणा दाम्पत्य नागपुरात विमानतळ परिसरात दाखल

नागपुरातील हनुमानाच्या मंदिरात हनुमान चालिसाचे पठण करणार


विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या भेटीला

लिलावती रुग्णालयात भेटीसाठी दाखल


राज ठाकरेंवर खालच्या भाषेत टीका केल्याने बृजभूषण सिंह विरोधात तक्रार दाखल

भाजपा खासदार बृजभूषण सिंह विरोधात मनसे आक्रमक

दादरमधील मनसे पदाधिकाऱ्यांकडून तक्रार दाखल


आज असुद्दीन ओवेसी यांची भिवंडीत सभा

आज असुद्दीन ओवेसी यांची भिवंडीत संध्याकाळी 7 वाजता सभा होणार आहे.

भिवंडीतील परशुराम टावरे स्टेडियममध्ये सभेचं आयोजन करण्यात आलं आहे.

ज्ञानवापी मशिदीचा मुद्दा गाजत असताना आज भिवंडीच्या सभेत ओवेसी काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.


सायन पनवेल महामार्गावर ट्रक उलटला

पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी


मुंबईत आज मनसेचा मेळावा


नागपूरात खासदार नवनित राणा हनुमान चालीसा पठण करणार

नागपूरातील रामनगर हनुमान मंदिरात करणार हनुमान चालीसा पठण

त्याच मंदिरात राष्ट्रवादीचं महागाई जावी म्हणुन हनुमान चालीसा पठण

दुपारी १२ ते १:३० वाजेपर्यंत राष्ट्रवादीच्या हनुमान चालीसा पठणाला परवानगी