घरदेश-विदेशनीरव मोदीच्या भावाचा अमेरिकन कंपनीला गंडा

नीरव मोदीच्या भावाचा अमेरिकन कंपनीला गंडा

Subscribe

मल्टिलेअर्ड स्किमद्वारे त्याने अमेरिकेतील कंपनीची २.६ दशलक्ष डॉलर्सची फसवणूक

भारतातील बँकांना कोट्यवधींचा गंडा घालून पलायन केलेल्या हिरा व्यापारी नीरव मोदीच्या भावावरही अमेरिकन कंपनीला कोट्यवधींचा गंडा घातल्याचा आरोप करण्यात आला आहे.

जगातील सर्वात मोठ्या हिर्‍यांच्या कंपन्यांपैकी एक समजल्या जाणार्‍या अमेरिकेतील एका कंपनीला नेहाल मोदीने गंडा घातल्याची माहिती समोर आली आहे. एका मल्टिलेअर्ड स्किमद्वारे त्याने अमेरिकेतील कंपनीची २.६ दशलक्ष डॉलर्सची फसवणूक केल्याचा आरोप नेहाल मोदीवर करण्यात आला आहे. शुक्रवारी न्यूयॉर्कमधील वकील वेन्स ज्युनिअर यांनी नेहाल मोदीविरोधात करण्यात आलेल्या आरोपांची माहिती दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -