Thursday, March 4, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Budget 2020 - वाचा काय आहेत अर्थसंकल्पातल्या तरतुदी!

Budget 2020 – वाचा काय आहेत अर्थसंकल्पातल्या तरतुदी!

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या आज अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा यंदाचा हा दुसरा अर्थसंकल्प असणार आहे.

Related Story

- Advertisement -

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या आज अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा यंदाचा हा दुसरा अर्थसंकल्प असणार आहे. विशेष म्हणजे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या अर्थमंत्री म्हणून दुसऱ्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. २०२० – २१ साठीचा केंद्रीय अर्थसंकल्प त्या आज सादर करणार आहेत.

- Advertisement -