घरताज्या घडामोडीNuclear War: रशिया-युक्रेनमध्ये अण्वस्त्र हल्ल्याची चर्चा, 'या' जागांवर होणार नाही परिणाम

Nuclear War: रशिया-युक्रेनमध्ये अण्वस्त्र हल्ल्याची चर्चा, ‘या’ जागांवर होणार नाही परिणाम

Subscribe

रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू असून या दोन्ही देशांमध्ये अण्वस्त्र हल्ल्याची चर्चा आहे. तीसरं महायुद्ध होणार असल्याचे संकेत दिले जात आहेत. असं झालं तर पृथ्वीवर मोठा विंध्वस निर्माण होईल. पण तरीही अशा काही जागा वाचवण्यासाठी पृथ्वीवर जागा मिळणेही कठीण होईल. पण तरीही जी अण्वस्त्र हल्ल्याच्या वेळीही सुरक्षित असतील हे जाणून घेऊयात.

‘या’ जागांवर होणार नाही परिणाम

अंटार्क्टिका खंड :

- Advertisement -

अण्वस्त्र हल्ल्यातून वाचण्यासाठी जर कोणते सुरक्षित ठिकाण असेल तर ते अंटार्क्टिका महाद्वीप आहे. वास्तविक, १९६१ मध्ये एक करार झाला होता, ज्याचे नाव अंटार्क्टिक करार आहे. या अंतर्गत या खंडात कोणतीही लष्करी कारवाई केली जाणार नाही. म्हणजेच या बर्फाळ खंडातील कोणताही देश अण्वस्त्र हल्ल्यापासून कोणत्याही प्रकारची लष्करी कारवाई करणार नाही. अण्वस्त्रसमृद्ध देशांचाही या करारात समावेश आहे. यामध्ये अमेरिका, सोव्हिएत युनियन, भारत आणि ब्रिटन किंवा जर्मनी, फ्रान्स, जपान आणि ऑस्ट्रेलियासारखे देश सामाविष्ट आहेत.

आइसलँड आणि गुआम

- Advertisement -

आइसलँड हा एक छोटासा देश उत्तर ध्रुवावर वसलेला आहे. तो वर्षभर बर्फाने झाकलेला असतो. आइसलँड हा तटस्थ देश आहे. त्यामुळे येथे अण्वस्त्र हल्ला होण्याची शक्यता फारच कमी आहे. त्यामुळे हे ठिकाणही सुरक्षित मानले जाते.  त्याचप्रमाणे पॅसिफिक महासागरातील गुआम हे छोटे बेटही अतिशय सुरक्षित मानले जाते. १.५ दशलक्ष लोकसंख्या असलेला देश आहे.

कोलोरॅडो

अणुहल्ल्यादरम्यानही अमेरिकेतील कोलोरॅडो येथील डोंगराळ भागावर बांधलेले केंद्र सुरक्षित असेल. या ठिकाणी पर्वताच्या आत ‘न्यूक्लियर प्रूफ’ गुहा असल्याचे सांगितले जात आहे. गुहेच्या प्रवेशद्वारावर सुमारे २५ टन वजनाचा दरवाजा आहे, जो अणुबॉम्बच्या हल्ल्यातही वितळणार नाही.  हे ठिकाण NORAD आणि USNCचे मुख्यालय म्हणून ओळखले जाते.

दरम्यान, सर्वात महत्त्वाचं म्हणजे इस्रायलवर अण्वस्त्र हल्ला होण्याची शक्यता फारच कमी व्यक्त केली जात आहे. कारण या ठिकाणी इस्लाम, ख्रिश्चन आणि यहुदी धर्माची सर्वात महत्वाची स्मारकं आहेत.


हेही वाचा : Closing Bell: रशिया-युक्रेन युद्धाच्या सावटात शेअर बाजारात स्थिरता, सेन्सेक्स १२२३ अंकांनी वाढला, तर निफ्टी १६३०० अंकांवर बंद


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -