आज संपूर्ण भारत 74 वा प्रजासत्ताकदिन साजरा करत आहे. गेल्या अडीच वर्षांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण कोणतेच सण साजरे केले नाहीत. त्यामुळे राष्ट्रीय सण देखील निर्बंधातच पार पडले होते. मात्र, मागील काही महिन्यांपासून कोरोनाचा संसर्ग कमी झाला आहे. त्यामुळे स्वातंत्र्यदिनाप्रमाणेच प्रजासत्ताकदिनाचा जल्लोष देखील अधिक आहे. यादिवशी देशभक्ती वरील आधारित चित्रपट पाहण्याची वेगळीच मजा असते.
26 जानेवारीला देशभक्तीवरील आधारित ‘हे’ गाजलेले चित्रपट जरुर पाहा
पूरब और पश्चिम (1970)
क्रांति (1981)
बॉर्डर (1997)
द लीजेंड ऑफ भगत सिंह (2002)
स्वदेस (2004)
एलओसी: कारगिल (2003)
रंग दे बसंती (2006)
उरी: द सर्जिकल स्ट्राइक (2016)
शेरशाह (2021)